भ्रम तुला झाला , मला नाही. वेड यांना लागलं, मला नाही. पण दूषणं मात्र मला. ज्या निरोधानं गावपातळीवरची लोकप्रियाता मिळवणारी कविता जन्माला घातली तो निरोध कोणाचा होता? तो निरोध यांचा होता, तो निरोध सुनंदनचा होता. पुरता वेडसर माणूस होता तो, पूरता वेडा . लग्न झाल्या दिवसापासून घरात निरोधांची पाकिटं बघतीय मी. रोज विकत घ्यायचे पण वापरला एकदा पण नाही. ते तसेच पडून राहीले, कोरडे. त्यांना ना सुनंदनच्या इंद्रियाचा स्पर्श होता, ना माझ्यातल्या स्त्रीचा. सहा महिने कोरडे गेले. नित्यनेमाने येणारा प्रत्येक मास मला चार दिवस पूजेची फुलं काढण्यापासून रोखू लागला, असे किती दिवस घालवायचे होते मी ?
प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या घटनांची सांगड घालणारी कथा " चौरंग " किशोर कदम यांच्या आवाजात !
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789353816728
Release date
Audiobook: 3 November 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 60 ratings
Page-turner
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 60
Sumedha
17 Nov 2023
अगदी unreal अजिबात relate न करता यावी अशी स्टोरी. वाचन सुद्धा काही खास नाहीये.
Nitish
19 Nov 2023
तुफान , भावनांचा उद्रेक ! राधाचे वर्णन जबरदस्त. डोळ्यासमोर अगदी सर्वकाही घडत आहे असं वाटलं . सुनंदन ला भावपूर्ण श्रद्धांजली ! सुनंदनला प्रश्नाचे उत्तर मिळाले शेवटी . राजा लैच भारी पात्र. सुनंदन चा बटवा राजाने नेला. राजा आणि सुनंदन यांचे जबरदस्त नाते . लैच भारी !
Aditya
18 Dec 2023
घाणेरडे लेखन आहे.
Abhijeet
13 Dec 2023
कथा ऐकत असतांना सुहास शिरवळकर लिखित "जाई" आणि जयवंत दळवी लिखित "धर्मानंद" ह्या पुस्तकांची आठवण येत होती, बरेचसे प्रसंग, दुवे ह्या दोन कथांशी साधर्म्य सांगणारे आहेत.
स्वप्निल
6 Dec 2023
ओके
Tushar
18 Nov 2023
Overall ok.... Pan radha bhavli nahi evdhi
Sandip
9 Dec 2023
Good one. 👍
Suneel
19 Nov 2023
खूप सुंदर वाचन. ऐकताना खूप भारावून गेलो.
Ankush
14 Nov 2023
कमाल..!!
Poo
1 Dec 2023
Not yet finished but ....emotions che roller coaster ahe...
English
India