4.3
Short stories
६१ मिनिटं’ दिलीयेत ‘त्याने’ कोडं सोडवायला.सुटेल का ते कोडं? अन् ‘तो’ च्यायला आहे तरी कोण?? समजा.. तुम्हांला कोणी किडनॅप केलं.. तर? किडनॅप करून अंधाऱ्या खोलीत डांबलं.. तर?मयूर, निशा, स्वानंद आणि आवारे सर या चौघांनी या ‘तर?’ चा विचार कधी केलाच नव्हता.पण ‘त्याने’ मात्र सर्वांचा अन् सर्व गोष्टींचा पुरेपूर विचार केला होता..! (Disclaimer: या कथेतील सर्व पात्रं अन् घटना काल्पनिक वगैरे आहेतच, पण चुकून कुठे योगायोग सापडलाच, तर ‘तो’ शेवटच्या पाच मिनिटांत जे बोललाय ते लक्षात ठेवा.)
Release date
Audiobook: 25 July 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 2056 ratings
Thrilling
Mind-blowing
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 2056
Aayush
25 Jul 2021
खरोखर उत्तम लिखाण आणि सादरीकरण चौघांचही उत्कृष्ट आहे. पैसा वसुल
Swapna
31 Aug 2021
Superb Audio book....Hats off to the writer and narrators.
Rohini
6 Oct 2021
वा वा.. फारच मजा आली.. उमेश, मुक्ता आणि सर्व मंडळी अप्रतिम सादरीकरण..लेखन तर अती उत्तम..सर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा..पुढील लिखाणाची उत्सुकता आहेStorytel चे पण आभार..मजा आ गया 👌👌🙏👍👍
Kavita
13 Aug 2021
नुसत्या आवाजामधून असे थरारनाट्य उभे करणं हे सोप्पं नाही. पण या टीमने ते करुन दाखवलेय. Hats off ..
गार्गी
11 Mar 2022
सॉलिड कथा👍👍👌👌💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞एकदम मस्त धडा शिकवला👍👍💞💞💞💞💞💞💞💞💞💞💞सगळ्यांचे आवाज जबरदस्त👌👌👌💞💞💞💞💞
Vikram Ganjave
24 Oct 2021
Good story
S
25 Jul 2021
Awesome book and narration!👍👍
Vrunda
4 Aug 2021
कमाल! खुप छान experience होता. नामदेव ढसाळांची कविता शोधणार मी पण.
Abhay
28 Aug 2021
Nice suspense story 👍👍
S.B.
6 Sept 2021
सुंदर कथा शेवट पर्यंत खिळवून ठेवणारी
English
India