जाईं - सुहास शिरवळकरांची एक उत्कट प्रेम कथा
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679420
Release date
Audiobook: 4 December 2017
जाईं - सुहास शिरवळकरांची एक उत्कट प्रेम कथा
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789386679420
Release date
Audiobook: 4 December 2017
Step into an infinite world of stories
Overall rating based on 1311 ratings
Sad
Heartwarming
Romantic
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1311
Sagar
5 Feb 2020
अतिशय हळुवारपणे उलगडत जाणारी प्रेमकथा. शेखर च्या मनाचे होणारे द्वंद्व आणि त्याबरोबर जाईच्या होणारा कोंडमारा सु. शि. नी ज्याप्रकारे मांडला आहे, त्याबद्दल त्यांना hatsoff. कादंबरी संपते, पण वाचकांच्या मनात शिल्लक राहते ती 'जाई'..
Dr.Nefario
28 Feb 2021
अनिरुद्ध ह्यांचा आवाज अतिशय सुंदर.....आवाजातले चढ उतार खूप नेटके ....सादरीकरण आवडलं....शेवटी डोळ्यातून पाणी आलं....ह्यातचं सार आलं..
Sharmili
30 May 2020
Heart touching story..... 😭😭😭
Sanjay
22 May 2021
खूपच अप्रतिम आहे पुस्तक , पुस्तकाचा hangover होऊ शकतो हे जाई वाचल्यावर समजले , मराठी सिरीयाल वल्यानी जाई वर सिरीयल काढली तर अप्रतिम होईल , जाई कायम लक्षात राहील , इतकी जुनी स्टोरी आहे असे नाही वाटत कालच सगळे घडले असे वाटते , सुहास सर ग्रेट
Yogesh
29 Oct 2019
A really touching love story that captures unfulfilled love. Jaee will forever be in your memory after this book and make you remember who your Jaee was.
Tejshree
24 Oct 2020
Intresting story🥰🥰 and amazing voice♥️♥️
Aarya
16 Oct 2020
कादंबरी उत्कृष्ट !वाचन अप्रतिम !
renuka
15 Oct 2022
मी हे पुस्तक ऐकल्यानंतर विकत घेऊन वाचलं. अतिशय सुंदर. शेवटी डोळ्यात पाणी येतं. काही लोकांचं आयुष्यच जळून जाण्यासाठी असतं.
Siddharth
14 Oct 2022
सु शि यांच्या गोष्टीच अश्या असतात मनाचा ठाव घेणाऱ्या...अनिरुद्ध जोशी यांच्या अभिवाचनामुळे त्यात प्राण फुंकल्यासारखं झालं...उत्तम...जाई-शेखर-पद्माकर आणि प्रत्येक पात्र...त्यांची स्वभाव वैशिष्ट्य आणि वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांचं वागणं...कोण चूक...कोण बरोबर...आपण कसं ठरवणार...जाई चूक की शेखर...पण मनात घर करणार जाईच...दुर्दैवी करून कहाणी
Suvarna
16 Nov 2023
Beautiful story with an amazing narration.This story tells lot about how relationships have profound impact on someone’s life.
English
India