आदिती आणि चिराग अगदी बेस्ट फ्रेंड्स… आदितीच्या भाषेत अगदी Made for each other पण only as friends! आदितीला कुठलाही प्रॉब्लेम आला की चिरागची आठवण येते… चिराग तर आदितीच्या मेसेज शिवाय डोळेच उघडत नाही. दोघांच्या मैत्रीत इतका मोकळपणा की अगदी डेटिंग ऍपवरच्या मुलाला कुठे भेटू हे विचारायलासुद्धा आदितीला चिराग लागतो. चिराग कधी कशामुळे चिडला असेल आणि त्यातून त्याला कसं मनवायचं हेही तिला आपोआप कळतं. एकमेकांवाचून ते जगूच शकत नाहीत. पण मग, खरंच हे इतके compatible असताना आदिती चिरागला सोडून dating app वरुन मुलं का शोधतीये? आणि आदितीला जसा चिराग फक्त ‘as a friend’ हवाय तसंच चिरागचं नक्की अहे नं? या गोष्टीत त्या दोघांमधली मैत्री पावसाच्या साथीने घट्ट तर होत जाते, पण त्यांच्यातलं नातं मैत्रीच्या एक पाऊल पुढे जाईल का?
Release date
Audiobook: 14 November 2021
Ebook: 14 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1926 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1926
Deepa
18 Nov 2021
Just superb n engrossing. Both lalit and Gautami have done full justice to their characters. Loved the concept. Kharach asa ekhada Mitra asava ayushyat. Keep up the good work.
Milinda
18 Nov 2021
Narration is excellent. The girls character in the book pretty irritating.
Dnyaneshwari
15 Nov 2021
Lalit Prabhakar be the best❤️Special kautuk for Gautami....Perfect character pakadlay ❤️
Ruchira
14 Nov 2021
Lovely very nice chirag 👍(Lalit Prabhakar)💐
Vaishali
17 Nov 2021
कथा , लेखन , सादरीकरण सगळंच सुंदर आहे.ललित प्रभाकर आणि गौतमी देशपांडे ही जोडी एकदम फ्रेश वाटली. सिनेमा अनुभवावा अशी ही कथा अनुभवली. सहज, सुंदर लेखन नेहमीच मनाला भिडतं. लेखनाला 100 पैकी 100 गुण 💖
Shraddha
14 Nov 2021
Amazing Narration By Lalit Prabhakar and Gautami Deshpande 🥰🥰
Sudͥสrͣsͫhสn
18 Nov 2021
प्रेमाचे ते मार्मिक रंग आज जवळून पहिले ,त्यात ही इंद्रधनुष्य चे माखलेले रंग ,फरक इतकाच की पावसाची रिपरिप सोबत असतात ते विचारांचे काळेभोर ढग आणि त्यांचा तो किररर करत मनाला घायाळ करणारा अंधार...💖❤️💕
Jatin
15 Nov 2021
कमाल.... सुंदर... ललित आणि गौतमी गोष्ट ऐकण्या ऐवजी फील केली .. फक्त तुमच्या नरेशन मुळे.... सायली केदार यांचं अजून एक सुंदर लिखाण...
Gauri
3 Dec 2021
Sweet, short and romantic story..😍 Best narration by Lalit and Gautami..😍😍❤️Loved it..❤️
Akshay
23 Nov 2021
"I like you but, as a Friend" हे मीही ऐकलंय. मैत्रीचं नातं जेव्हा नकळत काही पावलं पुढे जाऊ पाहतं, ती त्याला आवडू लागते, पण तिला सांगणार कसं? तिला याची जाणीव असते/नसते तिलाच माहीत. तो मात्र 'तिच्यासाठी' धडपडत असतो. अशी छान गोष्ट, पहिल्यांदाच ऑडियो बुक ऐकली आणि आवडलीही. #सायलीकेदार आणि #गौरीपटवर्धन यांनी ही कथा फारच उत्तमपणे लिहिली आहे आणि त्याला तेवढाच न्याय दिलाय तो म्हणजे #गौतमीदेशपांडे आणि #ललितप्रभाकर यांनी. कथा ऐकताना सगळं काही अक्षरशः डोळ्यासमोर येतं. परवा रात्री अडीच पर्यंत ही #ऑडिओ_बुक पूर्ण ऐकली तेव्हा स्मितहास्य करत शांत झोपी गेलो. - #अक्षय्यनामा#JustFriends #storytel #audiobook #मराठी
English
India