ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांच्या या कादंबरीनं मराठी साहित्य विश्वात एक युग निर्माण केलं आहे. कॉलेजमध्ये नेमाडपंथीय सुरु झाले, ते ही कादंबरी वाचूनच! कादंबरीचा नायक पांडुरंग सांगवीकर यांचं हे कथन. त्यातून आपलचं आयुष्य वेगळं वाटत समोर येतं. भिडतं आणि थक्क करतं. कोसला वाचल्यावर पु. ल. देशपांडे दाद देताना म्हणतात. '..कोसलावर कोसलाइतकेच लिहिता येईल. कितीतरी अंगांनी ही कादंबरी हाती घेऊन खेळवावी. पण शेवटच्या अति थोर भागाबद्दल लिहिलेच पाहिजे. तो म्हणजे मनूचा मृत्यू. दुःख नावाच्या वस्तूचे असे निखळ दर्शन मी नाही यापूर्वी वाचले. गिरीश कुलकर्णींच्या आवाजात ही कादंबरी ऐकणे हाही एक थोरच अनुभव!
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353813871
Release date
Audiobook: 12 October 2020
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1258 ratings
Thought-provoking
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1258
Nutan
16 Oct 2020
एक नंबर आहे यात काही वादच नाही, पण उदाहरणार्थ कॉलेजच्या दिवसात वाचायला मिळाली असती तर जरा impact वगैरे चांगला झाला असता. पण एकंदरीत सगळेच भयानकच आहे. 😇😊गिरीश कुलकर्णी- अभिवाचन खूप सुंदर!!!
Amit
13 Jan 2021
स्टोरीटेलने एवढ्या चांगल्या पुस्तकाचे असल्या भंगार नॅरेशनने का बर वाटोळे केले काय माहीत.
Mamlesh
30 Nov 2020
खूपच अप्रतिम कादंबरी आहे.कुणी याला अनुभव कथन वगैरे सुद्धा म्हणू शकतात...पण लिखाण थोरच...या पेक्षा यूट्यूब वर असलेली खूप छान जमून आलीये.
S
17 Dec 2020
वाचन आजून चांगले होऊशकले असते.
Vilas
31 Oct 2021
You tube has similar audio book which I used last year. Reader on you tube is much better and lively than Girish Kulkarni. Girish Kulkarni is monotonous and boring at times . But book is good. Storytel is great
जगदीश
16 Oct 2020
'कोसला' ही खूपच छान वास्तववादी कादंबरीआहे, तेवढंच छान अभिवाचन आहे. मा. श्री. भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू ' ही कादंबरी ऐकायला आवडेल त्याच्याआधी कोसला नंतरची माझ्या वाचनात आलेली'.. बाकी शून्य 'ही कमलेश वालावलकर यांची वास्तववादी कादंबरी ऐकायला आवडेल मात्र अभिवाचन करतांनाचा आवाज थोडा मोठा असावा कारण सारखं हेडफोन कानात अडकवून व वाजवी पेक्षा जास्त आवाज वाढवून कानांना त्रास होतो बाकी कादंबरी वाचतांना व ऐकतांना निश्चितच आपलं कॉलेज लाईफ आठवल्याशिवाय राहत नाही हे नक्की.
Akash
17 Dec 2020
उदाहरणार्थ नेमाडे यांची ओघवती लेखनशैली आणि ब्रिंग इट ऑन कुळकर्णी यांचं अभिवाचन म्हणजे निव्वळ दूर्धश्रकरा योग वैगेरे....अप्रतिम!!!! वैगरे....
Sarita
27 Jan 2021
पुस्तकासंबंधी बरेच ऐकले होते - त्यामुळे हे पुस्तक ऐकून झाल्यावर अपेक्षाभंग झाला. खेड्यातील दिशाहीन तरुण मुलासाठी गिरीश कुलकर्णी यांनी वापरलेला टोन परफेक्ट होता
सचिन
19 Dec 2020
एक जीवन जगल्या सारखे वाटले.....संपूर्ण उमेदिचा काळ डोळ्यासमोरून गेला....
nishu
6 Apr 2021
कोसला ही केवळ कादंबरी नसून तुमच्या माझ्या जीवनातील जिवंत प्रवास आहे.१९६३ मध्ये लिहली घेलेली कादंबरी आज ही समाजमनावर प्रभाव पाडते.नेमाडे सरांनी तर जबरदस्त लिहली आहे आणि याला लाभलेला कुलकर्णी सर यांचा आवाज तर पांडुरंग सांगवीकर डोळ्यासमोर उभा राहतो. खूप आवडली💯#कोसला❤️#उदाहरणार्थ_नेमाडे❤️
English
India