4.8
Non-Fiction
लक्षात ठेवा घरचा कर्ता पुरुष किंवा स्त्रीही आणि घरातलं कोणीही अशा प्रकारच्या मानसिक आजारानं ग्रस्त होऊ शकतो. अगदी आजही याकडे लक्ष दिल्याशिवाय गत्यंतर नसतं. तर अशा मानसिक आजाराबद्दल सजग व्हा आणि लढा द्यायचाच तर तो हसत मुखानं तयारीनिशी द्या. डॉक्टरांना न भीता प्रश्न विचारा. दिलेल्या औषधाचा दुष्परिणाम विचारा. दुसऱ्या डॉक्टरांचाही सल्ला घ्या. आपणहून औषध बंद करू नका, कमी करू नका, बदलू नका किंवा वाढवू नका. औषधांनी लगेच फरक पडेल असं नाही. पेशन्स ठेवा. आपल्या जवळच्या व्यक्तिच्या आजारपणाबद्दल लपवाछपवी करू नका. तुम्ही ते कायम स्वीकारा नि लोकांनाही सांगायला कचरू नका. वेळेवर उपचार द्या. आणि हो आर्थिक साक्षर व्हा. आजारपणासाठी तजवीज करून ठेवा. अनुभवातून कोळून आलेल्या शहाणपणाचे बोल आहेत हे.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514681
© 2024 Zankar (Ebook): 9789389514896
Release date
Audiobook: 28 March 2024
Ebook: 28 March 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 15 ratings
Informative
Thought-provoking
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 7 of 15
Balkrishnaa
6 Apr 2024
Ok
Siddharth
10 Apr 2024
मानसिक आजार आहे...हे ओळखणे कठीण आहे!!! तो झाला आहे हे मान्य करणे जड जाते...योग्य मानसोपचारतज्ज्ञ मिळणे आणि त्याच्या कडून योग्य उपचार...योग्य कालावधीसाठी घेणे..हे खरंच खूप कठीण आहे...सगळ्यांनी हे असं असतं हे मान्य करणं जास्त गरजेचे आहे
Vidya
28 Mar 2024
Thanks for sharing the most important information with us.
Dipak
30 Apr 2024
Best
Shreyas
18 Apr 2024
मानसिक आजारामुळे संपूर्ण कुटुंब कसं त्रस्त होतं याचं नगदी realistic चित्र
Smita
4 Apr 2024
Well put together
Bhakti
5 Apr 2024
Khup chhan experience aahe he pustak aikan mhanje pratekane aikav
English
India