डॉ. अच्युत गोडबोले लिखित "अनर्थ "या कादंबरीत सध्याच्या ‘विकासाच्या प्रस्थापित संकल्पनांच्या’ बाबतीत मूलभूत स्वरुपाचे प्रश्न उभे केले आहेत. भीषण दारिद्रय आणि विषमता आणि पर्यावरणाचा उडालेला बोजवारा या सगळ्यांचा विचार करायला हे पुस्तक भाग पाडतं . सध्याचा 'विकास' हा वास्तवात निसर्गाचा - आणि स्वतःचाही - विनाश आहे. भांडवलशाहीत भारतीय लोकांचे व अर्थव्यवस्थेचे प्रश्न समृद्ध आकडेवारीने समजून घेण्यासाठी, हे पुस्तक आपल्या अनेक धोरणांची चिकित्सा करायला भाग पाडते. अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी , "अनर्थ " कृणाल आळवे " यांच्या आवाजात.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980450
Release date
Audiobook: 21 November 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Informative
Thought-provoking
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 47
A
21 Nov 2021
विचार करायला भाग पडणारे पुस्तक।।
Akshay
14 Nov 2022
अप्रतिम....खूप कष्ट.. दुरदृष्टी...पर्यावरण , समजबद्दलची आत्मीयता दिसून येते पुस्तकात.... डोळे उघडणारा ग्रंथ....!!!
Akash
26 Nov 2021
अचंबित करणारं पुस्तक
Vaibhav
9 Apr 2022
अत्यंत सखोल अभ्यास करून लिहिलेले पुस्तक.
Swapnil
26 May 2022
Great as always
Abhishek
4 Jan 2024
आपला वाढता चंगळवाद कसा आपल्या विनाशाला कारणीभूत झाला आहे ह्याच सोप्या भाषेत आणि उदाहरणासह केलेले विश्लेषण, कदाचित जाग करायला मदत करेल.
Sanjeev
5 Dec 2021
Very informative, such types of books must be added to the library. Thanks Achyut Godbole sir for writing such an informative book and also thanks to the narrator.
Nagesh
26 Apr 2022
विचार करायला भाग पाडणार पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचायला हवंThank you godbole sir..
Ankush
21 Jul 2023
जागे करणारे पुस्तक..
Rajeshwari
23 Aug 2022
अच्युत गोडबोले सरांचं अत्यंत प्रेरणादायी आत्मचरित्र 'मुसाफिर' याआधी ऐकलं होतं त्यामुळेच हे पुस्तक ऐकायला घेतलं आणि प्रत्येक क्षेत्रातील 'अनर्थ' ऐकून अक्षरशः अंगावर काटा आला. काही ठिकाणी, कठीण संकल्पना आणि जटिल समस्या या खूप सोप्या भाषेत समजावून सांगितल्या आहेत आणि कृणाल आळवे यांचे वाचनही एकदम समर्पक! अच्युत गोडबोले, कृणाल आळवे आणि Storytel यांचे अनेक आभार.
English
India