प्रेम, दुःख, क्रोध आणि क्रौर्य या मानवी भावना व प्रवृत्तीत चिमूटभर भिती मिसळली की त्यांचा बाज बदलतो. ही कथा अशा बदललेल्या बाजाची आहे. मानवी भावनांच्या अनेक काळाकपारींचे दर्शन घडवणारी…...भय, विस्मय, गूढ यांनी भारलेल्या घटनांची सांगड घालणारी , गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – " बांदेकरांचं बाळ " पुष्कराज चिरपुटकर यांच्या आवाजात !
Release date
Audiobook: 4 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 153 ratings
Unpredictable
Mind-blowing
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 153
गार्गी
10 Feb 2022
खुप दुःखदायक😥😥😥💞
Smita
19 Aug 2022
Something different.
Sagar
28 Oct 2021
sad story
Ninad
8 Oct 2021
As usual pakau
Shalmali
25 Oct 2021
Super scary book 📚 very nice suspense and narration
Anil
13 Oct 2021
Ok
Suryakant TAYSHETE
4 Oct 2021
Good
कौस्तुभ
30 Nov 2023
विषय जरी अगदी नवीन नसला किंवा अंदाज बांधणे सहज शक्य असले तरीही लेखन उत्तमच ! Shrishikesh अजिबात निराश करत नाही .. !वाचन सुंदर.
Ampm
22 Oct 2022
Nahi awdli ugich vaht jate ase vatle story
Abhijit
12 Dec 2023
Scary
English
India