केदार हा विवाहित पण बायकोला कंटाळलेला तरुण व्यावसायिक आणि जान्हवी ही देखणी, डिवोर्सी, क्लासिकल डान्सर. या दोघांची एका रिसॉर्टवर झालेली भेट ही त्यांच्या प्रेमाची नव्हे तर एका जीवघेण्या संकटाची चाहूल ठरते. वसिष्ठ आणि जमदग्नी नावाच्या दणकट मुलांनी त्यांना ताब्यात घेतलंय आणि काही असह्य शिक्षा भोगायला मजबूर केलंय. भर शहरात, सगळ्यांच्या डोळ्यादेखत ते असं कसं करू शकले? आणि कशासाठी? याच्यामागे नेमका कुणाचा हात आहे?
Release date
Audiobook: 6 February 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 58 ratings
Unpredictable
Mind-blowing
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 58
Kapil
8 Mar 2024
Please listen it..... best ever suspense book ever heard
Manoj
13 Mar 2024
The worst book I ever read
Vivek
28 Feb 2024
Simply waste of time. Giving 2 stars for the narrator not for story'.
Jalandhar
18 Feb 2024
सुंदर कथा. सुंदर वाचन.
imran
6 Feb 2024
तुषार गुंजाळ यांनी अतिशय उत्कृष्ट असं लिखाण केलेले आहे मला खूप आवडली ही कादंबरी या मध्ये लेखकाने व वाचकाने देखील खूप छान रेडी केली आहे वाचकाने या कादंबरीला जिवंतपणा असा आणला आहे आणि तुषार गुंजाळ सर तुम्ही तुमची कल्पनाशक्ती अतिशय उत्कृष्ट अशी छान अशी आहे तुमच्या लेखणीला माझा सलाम तुमच्या पुढील लिखाणासाठी तुम्हाला शुभेच्छा
Ashwin
17 Apr 2024
Ok story.. at times felt exciting but other times page turner.
Vaibhav
8 Feb 2024
गोष्ट चांगली होती.शेवटी मस्त ट्विस्ट दिला. अभिवाचन देखील उत्तम
Deepti
13 Feb 2024
Thought provoking story about how bullying can ruin someone's life. The twists and turns were amazing. However, I do wish you had shown some regret on Kedar's side - regret about bullying, cheating on this wife etc. not just regret but also acting on it.
Soham
18 Feb 2024
Epic story but the awesome narration elevated the book more. Must listen for everyone.
Anuradha
12 Apr 2024
वेगळी स्टोरी छान होती
English
India