संभाजीराजांचे हे स्फूर्तिदायक चरित्र. लेखक शिवाजी सावंत यांच्या या पुस्तकानं मराठी मनाला वेड लावलं. १९७९ साली या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रसिद्ध झाली. आजतागायत संभाजीमहाराजांच्या पराक्रमाच्या वर्णनाची मोहिनी कायम राहिली आहे. संभाजीराजांचे तामसी, अविचारी रूप पुसून टाकून संवेदनशील, हळवं, करारी आणि देशप्रेमी रूप या चरित्रातून दृगोचर होतं. 'संभाजीराजे खरच व्यसनांध असते, तर शेवटच्या कठोर साजेच्या प्रसंगी पारच ढासळले असते. कारण ती साजाच तेवढी क्रूर आणि अमानवी होती, ' असं सावंत दाखवून देतात. शिवाजीराजांचे पुत्र त्यांना शोभणारे वीर, साहसी होते, यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे. सावंत यांची रसाळ, ओघवती शैली ऐतिहासिक प्रसंग उभे करताना अधिकच खुलते. पानोपानी उत्कंठा वाढत जाते. वाचकाला खिळवून ठेवण्याची ताकद कादंबरीचेही सामर्थ्य आहे.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356043992
Release date
Audiobook: 12 June 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 34 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 9 of 34
Kamlesh Subhash
12 Jun 2022
🙏 *जय जिजाऊ*🙏 🙏 *जय शिवराय*🙏 🙏 *जय शंभुराजे*🙏
Ram
25 Dec 2022
खुपच छान वाचन व लेखन दोघानाही सलाम 🙏🙏
Amol
27 Oct 2022
Good
Rucha
25 Apr 2024
सलाम आहे छत्रपती च्या कारकिर्दीला... धन्य ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज...महान राजांना शत कोटी प्रणाम... लेखन सुंदर...
स्वप्निल
6 Dec 2023
छान
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
2 Apr 2023
अंगावर रोमांच उभे राहतात हि कादंबरी ऐकताना.शुर आणि धर्माभिमानी या राजांनी जो संघर्ष केला त्याला इतिहासात उत्तर नाही. छ. संभाजी राजे, विनम्र अभिवादन.
Rahul
16 Jul 2022
Must read or listen ...
Kiran
1 Apr 2024
अतिशय सुंदर 🙏🚩
Govind
28 Jan 2023
शंभू राजे
English
India