4.5
125 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... परमेश्वरच सर्व भूतमात्रांचा सखा असतो. प्रत्येक चांगल्या कृतीमध्ये तो सहाय्य करतो. मनुष्यानं जर निष्काम कर्म करून चित्त समाहित केलं तर परमेश्वर त्याच्या कर्माचा कर्ता आणि भोक्ता बनतो. ईश्वराचं सर्वसाक्षित्वाचं स्वरूप सर्वप्रेरकत्व आणि सर्वव्यापकत्व जाणण्यातूनच परमशांतीचा लाभ होतो.
Release date
Audiobook: 5 May 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 71 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
English
India