4.6
238 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... निंदा आणि स्तुती समान मानणारा, मौनी, जे जे काही मिळेल किंवा जी प्राप्त परिस्थिती आहे त्यामध्ये संतोषवृत्ती ठेवणारा, कुठेही कर्मफलाशारूप आश्रय धरून न राहणारा, म्हणजे केलेल्या कर्मामधे फलाची वासना न ठेवणारा, स्थिरबुद्धी असलेला असा जो भक्तिमान मनुष्य असतो तो भगवंतांना प्रिय असतो.
Release date
Audiobook: 26 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 49 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 49
Shweta R
1 Nov 2022
Great
English
India