4.6
239 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... भक्तीचं महत्त्व, भक्तांचे अलौकिक गुण आणि भगवंताची दिव्यता या गोष्टी भक्तियोगामध्ये येतात. भक्ताच्या या गुणांपैकी एखादा गुण जरी आपल्या जीवनात उतरवता आला तरी जीवनाचं सार्थक होईल. सारेच गुण अंगिकारता आले तर अशी व्यक्ती खचितच भगवंताला प्रिय होईल. तीच गोष्ट भगवान या अध्यायाच्या अखेरीस सांगतात.
Release date
Audiobook: 27 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 47
Shweta R
1 Nov 2022
Bhakti
Veena
27 Aug 2021
Chan
Seemantini
27 Aug 2021
🙏👌
English
India