4.6
240 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... खर्या भक्तिरसाच्या स्रोतात जीवात्मा आणि परमात्मा यांचं जागृत सान्निध्य जाणवतं. जीवाची विकारवशता आणि परमात्म्याचं निर्विकारित्व, जीवाची पापमग्नता आणि परमात्म्याचं प्रखर शुद्धत्व, जीवाची निद्रा आणि परमात्म्याची जागृती, जीवाचा चंचल राजसभाव आणि परमात्म्याची निश्चल सात्त्विकता यांचा पूर्ण विचार आढळतो. क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाची अनुभूती ही भक्तिरस जागृत झाल्यावरच मिळू शकते.
Release date
Audiobook: 28 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 47
Shweta R
3 Nov 2022
Great
English
India