4.6
241 of 365
Religion & Spirituality
दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यिक राजेंद्र खेर यांच्या आवाजात... आपल्याला प्राप्त झालेलं शरीररूपी शेत हे भगवंताचं आहे याचं ज्ञान व्हायला पाहिजे. म्हणजे मग सत्कर्मांचं शुद्ध बी त्यात पेरलं जाईल. त्यासाठी मूळ क्षेत्ररूपी
शुद्ध जमिनीत पसरलेल्या षड्रिपूंना सर्वप्रथम आवर घालायला हवा. म्हणजे दूषित क्षेत्र शुद्ध करायला हवं. सात्त्विक जीवनपद्धतीचा अंगिकार केला तरच ती गोष्ट शक्य होते.
Release date
Audiobook: 29 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 47 ratings
Informative
Motivating
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 47
Shweta R
4 Nov 2022
Great
English
India