दैनंदिन गीता या उपक्रमात रोज आपण ऐकणार आहात गीतेवरचे विचार साहित्यक. राजेंद्र खेर यांच्या आवाजात... ज्ञानाचा प्रकाश अनुभवल्यावर भौतिक जगतातला सुखसमृद्धी-रूपी प्रकाश ज्ञानी लोकांना तुच्छ वाटतो. अज्ञ लोकांची प्रकाशमान दैवी जीवनाविषयी जी अनभिज्ञता असते म्हणजेच त्यांच्या दृष्टीनं जी रात्र असते ती ज्ञानीयांसाठी दिवस असतो.
Release date
Audiobook: 18 February 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 137 ratings
Inspiring
Informative
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 3 of 137
Shuklendu
15 Feb 2024
अजिबात नाही पटले. यापेक्षा जास्त चांगली माहिती अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्याम मानव यांनी त्यांच्या "अध्यात्म आणि विज्ञान" या व्याख्यान मालेत सांगितली आहे.
Sunil
24 Feb 2021
Difficult to understand and follow
M S
19 Aug 2021
Speechless
English
India