....... मी खुर्चीवर बसलो. मी जिथं बसलो होतो ती लांबलचक पडवी होती. त्यात सुतारकामाचे सामान पडले होते.पडवीला लागूनच ओटी ...त्यामागे माजघर ...माजघराच्या दरवाजाच्या भिंतीच्यावर देवांचे फोटो लावले होते त्याच ओळीत पुढे राधाच्या आजी-आजोबांचे फोटो लावलेला होता.आणि त्याच्या बाजूला राधाच्या आईचा फोटो होता...आणि त्याच्या बाजूला एक नवीनच फोटो लागला होता..कुणाचा बरं..??? सुप्रसिध्द लेखक-कवी प्रशांत शेलटकर यांनी लिहिलेली तसेच शीतल जोशी यांच्या ओघवत्या अभिवाचनातून जिवंत झालेली, कोकणात घडलेली उत्कंठावर्धक कथा 'महादेवाचा डोह'...
© 2022 Zankar (Audiobook): 9789393051455
Release date
Audiobook: 20 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 45 ratings
Heartwarming
Predictable
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 5 of 45
Vaibhav
21 Jul 2022
फार काही विशेष नाही
Anant
27 Jan 2023
महादेवाचा डोह:कथालेखन सामान्य आहे. पण वाचन खूपच छान आहे!
Omkar
22 Jul 2022
खुप सुंदर कथा आहे. शेवट पर्यंत संपूचं नाही. अशी
सुमेधा
6 Jul 2023
वाचक स्वर उत्तम, कथा छान
Anjali
30 Jul 2022
सुंदर👌👌
English
India