4.5
Biographies
महात्मा ज्योतिबा फुले - रूढी-परंपरांची केवळ चिकित्सा न करता त्यांना कट्टर विरोध करून नवी व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करणारा महान सुधारक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. पत्नीला स्वतःच्या दोन पावलं पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून देणारा खरा पुरुष. दीनदुबळ्यांच्या जीवनातला अंधकार कायमचा हटवण्यासाठी त्यांच्या झोपडीत ज्ञानाचा दिवा लावणारा हा महामानव. शिक्षण, कृषी, अर्थशास्त्र, नाटक, निबंध, काव्य अशा कित्येक विषयांची जाण असलेला, लोकप्रतिनिधी, कुशल संघटक आणि परिवर्तनाचा सेनानी अशा कितीही उपाधी जोतिबांना लावल्या, तरी त्या कमीच ठरतील.
Release date
Audiobook: 4 February 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 39 ratings
Informative
Inspiring
Motivating
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 39
Rahul
18 Mar 2023
Great attempt to narrate great personality
Tushar
19 Mar 2023
Chan
Sachinkumar
3 Apr 2023
Mahatma fule is great man of the sentury
Abhay
24 Mar 2023
सलाम आपल्या कतृत्वान महात्मास 🙏
Sachin
7 Mar 2023
Great information about Mahatma Phule...
Hemant
12 Feb 2023
फालतू
Chetan
16 May 2023
खूप छान आहे ऐकताना अजिबात बोर नाही झाल
Sunita
27 Jul 2023
खूप सविस्तर माहिती मिळते, वाचन उत्कृष्ट झालंय. ज्योतिबांचे कार्य प्रेरणादायी आहेच पण हे पुस्तक ऐकल्याने त्यांच्या जीवनातील प्रसंगांविषयी सखोल माहिती मिळाली. त्यांच्या सहकाऱ्यांची नावे समजली. धन्यवाद स्टोरी टेल.
Anant
14 Feb 2023
महात्मा फुलेलेखक: भालचंद्र मुणगेकर. प्रत्येक सवर्णाने व विशेषत: ब्राह्मणांनी वाचावे/ऐकावे असे चरित्र!
Anjali
17 Feb 2023
Great Mahatma Phule
English
India