4.6
Non-Fiction
मानसशास्त्राची उत्कंठावर्धक सफर करणारी कादंबरी म्हणजे "मनात" . मानसशास्त्राच्या उगमापासून आत्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास यात मांडलेला आहे. फ्रॉइड पासून एरिक फ्रॉम पर्यंत अनेक मानसशास्त्रज्ञांची ओळख, त्यांच्या कार्याची ओळख तसेच मनाचं गूढ उलगडताना सॉक्रेटिसपासून, ऍरिस्टॉटल, प्लेटो, बुद्ध ते एलिसपर्यंत - एका तत्त्वज्ञानापासून ते संशोधकापर्यंतचा आढावा या पुस्तकात आहे. मन म्हणजे काय? मनाचा शोध घेताना , प्रचीन संस्कृतीपासून ते शास्त्रीय शोधांपर्यंत मनाचा प्रवास गोडबोले यांनी उलगडून दाखवला आहे.
देव आणि दानव यांनी समुद्रमंथन करून ज्याप्रमाणे अमृत बाहेर काढलं त्याचप्रमाणे वैचारिक मंथन करून मानसशास्त्रासारखा कठीण विषयसुध्दा श्री. गोडबोले यांनी अत्यंत सोप्या शब्दात मांडला आहे .अच्युत गोडबोले लिखित मराठी कादंबरी -" मनात " , संदीप खरे यांच्या आवाजात .
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353980443
Release date
Audiobook: 20 December 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 153 ratings
Informative
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 153
A
22 Dec 2021
मनांत
Khushalsinh
27 Feb 2022
मला हे पुस्तक खूप आवडले आहे. खूप चांगली माहिती या पुस्तकामध्ये दिली आहे. जगातील जवळपास, या क्षेत्रातील जे काही संशोधन झाले आहे त्याचा उल्लेख या पुस्तकात आलेला आहे. यावरून ही कल्पना येते की हे पुस्तक लिहिताना फार मेहनत घ्यावी लागली असणार आहे. सर्वांनी आपल्या जीवनात किमान एकदा तरी वाचावे असे हे पुस्तक आहे.
Sanjay
25 Jul 2022
मन व मानसोपचार या विषयावरील हा अप्रतिम खजिना प्रत्येकाने वाचायलाच हवा ; मन, मनोविकार व मानसोपचार या क्लिष्ट विषयाचे विविध पैलु लेखकांनी सर्वसामान्य वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत या पुस्तकात विशद केले आहेत. पुस्तकाचा समारोप करतांना लेखकांनी या विषयावर केलेले मुक्त चिंतन वाचकांना विचार करायला लावते. सुप्रसिद्ध कवी श्री संदिप खरे यांनी त्यांच्या सुमधूर आवाजात या पुस्तकाचे केलेले अभिवाचन श्रवणीय असे आहे. या अप्रतिम कलाकृतीसाठी दोघांचेही मनःपुर्वक आभार. 🌺
Deepali
10 Dec 2022
अगोदर मला वाटलं हे बुक मना बद्दल मोटिवेशनल असेल पण हे बुक पूर्णपणे सायकॉलॉजी, त्याचा विस्तार कसा झाला त्याबद्दल आहे आणि हे पुस्तक वाचल्य नंतर मला असे वाटले की बरे झाले माझा जन्म या पिढीमध्ये झाला. ज्या प्रकारे मनोरुगनावर अगोदर उपचार आणि वेगवेगळे प्रकार केले जायचे ते किती भयानक आणि क्रूर होते एकंदरीत हे पुस्तक खूप छान आहे मला वाटलेलं की मी बोर होईल. पण नाही. खूप छान आहे पुस्तक आणि वेगवेगळी उदाहरणं आणि सगळं वाचून अचंबित व्हायला झालं
Abhijeet
20 Dec 2021
Reading manat was enjoyable but listening is like carving it on mind. And that to with voice of Sandeep Khare 🤩🤩🤩🤩🤩
Adv. Yogesh
23 Jan 2022
fantastic knowledge for self improvement ..... simpli great 👌👌👌👌👌
Vikee
3 Mar 2022
चांगला प्रयत्न
विवेकानंद
15 Mar 2023
खूपच भारी
PRATIP
10 Aug 2022
Great book and best narration
Akshay
1 Apr 2023
Sundar ...khup mahiti denara ग्रंथ...!अभिवाचन सुधा अफलातून
English
India