4.7
Biographies
पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील लिखित ‘मन में है विश्वास’ या आत्मकथनपर पुस्तक, स्वतःविषयी खरं लिहिणं हा जीवघेणा अनुभव असतो तरीही विश्वास नांगरे-पाटील यांनी स्वतःला मोकळेपणी व्यक्त केलंय. आपल्या कुटुंबाची, समाजाची पुनर्तपासणी केलीय, नात्यागोत्यातील उभ्या-आडव्या धाग्यांचा छेद घेऊन उकल केलीये. अत्यंत प्रत्ययकारी भाषेत असलेले हे आत्मकथन लेखकाच्या प्रगल्भ मनाची जाणीव करून देते.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816384
Release date
Audiobook: 18 March 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 3404 ratings
Motivating
Inspiring
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 3404
Sunita
31 Mar 2020
तरूण वर्गासाठी अत्यंत प्रेरणादायी पुस्तक. त्याचप्रमाणे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठीही प्रेरक. ज्यांची यु ट्युब वरची व्याख्याने आजवर ऐकली होती. त्यांच्या विषयी खूप काही जाणून घ्यायचं होतं. ह्या पुस्तकाच्या रूपाने आदरणीय विश्वास सरांचा जीवनपट उलगडत जातो. खुद्द त्यांच्याच आवाजात असल्याने मनापासून ऐकायला आवडलं. सहज गप्पा मारत त्यांनी त्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन जीवनातील प्रसंग सांगितले आहेत. शेवटचा स्पर्धा परिक्षेच्या तयारीचा भाग तर पुन्हा पुन्हा ऐकून प्रेरणा घ्यावी, असा आहे. फक्त तीनच दिवसात, तिसऱ्या दिवशी तर सलग साडेतीन तास ऐकून पुस्तक पूर्ण केले. आपल्यासारख्या जबाबदार आणि कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा सामान्य माणसाला नेहमीच अभिमान वाटतो. धन्यवाद सर🙏🙏 धन्यवाद स्टोरी केलं🙏
Rajesh
15 Apr 2020
Superb...very motivational experience.
Amit
9 May 2020
Loved it. Couldn't put it down once started.Motivated me to do more, to do my best.
Nilesh
10 May 2020
One of the best book for self motivation specially for those who want to become Government Officer.
Mohini
1 May 2020
Best book
Neelam
4 Oct 2020
अत्यंत प्रेरणादायी
विनायक
29 Apr 2020
Salute to Sir Vishwas Nagare Patil and his inspirational life journey. You inspire me, you motivate me, you thought me how live a life. Thank you, thank you for everything!
Vasudha
7 May 2020
Good
Mrunali
9 May 2020
Inspiration book loved it.
null
9 Apr 2020
सुंदर पुस्तक. प्रेरक आणि मार्गदर्शक. तरूणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी जीवनविषयक आणि अभ्यासविषयक सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करणारं.
English
India