मौज दिवाळी २०२० मेरी मर्जी लेखक - बाळ फोंडके सह - उदय सबनीस आपल्याला जी इच्छा होते ती खरोखरच स्वतःची असते का. स्वेच्छा, स्वातंत्र्य किंवा फ्रि विल असे काही असते का. विज्ञान याबाबत काय म्हणते याबद्दल संशोधकांनी केलेल्या विविध विद्याशाखेतील संशोधनांवर आधारित लिहिलेला एक आगळावेगळा वैज्ञानिक लेख.
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 11 ratings
Informative
Page-turner
Thought-provoking
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 1 of 11
Apoorva
22 Oct 2021
डॉ. फोंडके यांचा हा मौज मधील लेख आवडला . लेखात त्यांनी तसे म्हटले नसले तरी आपल्या भारतीय तत्वज्ञान्यांनी समाज धारणे साठी जे नियम घालून दिले ते किती महत्वाचे होते याची जाणीव विचारी माणसास तीव्रतेने होईलच होईल . विज्ञान फार थोड्या प्रमाणात उपयोगी व फार मोठ्या प्रमाणात विनाशकारी ठरायचीच शक्यता अधिक वाटते . डॉ. अपूर्व कुलकर्णी .
English
India