गंभीर स्वरात शैलेश म्हणाला, काही गोष्टी तुझ्या लक्षात आल्या नाहीत त्या तुला सांगतो. सर्वात महत्चाची गोष्ट. तुझ्या जीवाला सध्या धोका आहे. एवढ्यात तुझ्याच बाबतीत दोन-तीनदा प्राणावरले प्रसंग यावेत हा मला काही योगायोग वाटत नाही." यू मीन. समवन ट्रायिंग टू किल मी?' होय,ते शब्दशः खरे आहे. सुहास शिरवळकर लिखित उत्कंठावर्धक कादंबरी -म्हणून ,ऐका परी तेलंग यांच्या आवाजात.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982966
Release date
Audiobook: 10 October 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 756 ratings
Mind-blowing
Unpredictable
Thrilling
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 756
Dipti
15 Oct 2020
खिळवून ठेवणारी. 👌👌👌
Aruna
22 Oct 2020
खूप छान स्टोरी ऐकतच राहावेसे वाटते
Nutan
14 Oct 2020
सुहास शिरवळकर स्टाईल.... छान आहे, बांधुन ठेवते.
Manali
20 Oct 2020
अतिशय रंजक आणि वेधक कथा
Madhura
10 Nov 2020
I enjoyed a lot, good suspence book.
Hemant
27 Oct 2020
Plot is good but book is too lengthy, feels stretched
Akshay
18 Oct 2020
good one
puja
12 Oct 2020
Amazing
Swapnil
5 Nov 2020
Ok
Aniket
1 Nov 2020
Good .
English
India