ही गोष्ट आहे निश्चल आणि शमाची. त्यांच्या मजबूत प्रेमाची अन् बेक्कार ब्रेकअपची. पण एक मिनिट…त्यांच्या ब्रेकअपनंतर गोष्ट संपत नाही, उलट तिथंच तर ती सुरू होते! ब्रेकअपनंतर दोघांच्याही ध्यानीमनी नसताना तब्बल १२ वर्षांनी ते भेटणारेत एकमेकांना. नेमके कसे रिॲक्ट होतील ते? ते परत एकदा एकमेकांना फाट्यावर मारतील का आयुष्य देईल त्यांना दुसरी संधी?
Release date
Audiobook: 28 May 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1019 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1019
smita
29 Aug 2020
Nice story
Yogesh
28 Aug 2020
Nice
TANUJA
20 Jun 2020
❤️ lovely
Renu
25 Jul 2020
पुस्तकाचा अभिवाचक अर्थात narrator त्याचा आवाज छान आहे पण अभिवाचन अजिबात चांगलं नाही. तो फक्त वाचतो audiobook साठी वाचक नाही अभिवाचक हवा. नाट्य वाचन किंवा अभिवाचन करणारा narrator घ्यावा. संकेत म्हात्रे ह्यांचा आवाज जाहिराती करता छान आहे. बाकी पुस्तक उत्तम.
Manjiri
21 Oct 2020
सुंदर जुळून आली कथा
avinash
4 Jun 2020
not able to read fully
Sayli
19 Jan 2023
Too good
punam
18 Feb 2023
Nice story
Siddharth
17 Jan 2023
छोटीशी छानशी गोष्ट! निश्चल आणि शमाची कहाणी!"आज जानेकी जिद ना करो...."निरंजन मेढेकर याची लेखणी आणि संकेतचा आवाज...Just awesome 🤩
Meera
28 Jun 2023
छोटीशी पण सुंदर कथा ,छान अभिवाचन
English
India