4.2
Short stories
ही गोष्ट जयदीप आणि गौतमीच्या अर्धवट राहिलेल्या नात्याची आहे. एका कॉलेजमध्ये शिकत असताना एकमेकांचा सहवास अनुभवताना काही feelings जाणवली पण सांगायची राहून गेली. कधीतरी express करायचा chance होता पण सोडून दिला गेला. कधीतरी stand घ्यायची गरज होती पण घेतला नाही गेला. झालं ते झालं. पण या सगळ्याचा परिणाम म्हणून तो अजून single आणि ती सुद्धा. बरं आता वय असं झालंय की समोरचा single नसेलंच, त्याला कोणीतरी मिळालं असेलंच अशी खात्री आहे. आणि या खात्रीमुळेच आपलं single असणं सांगायची सुद्धा लाज वाटतीये. १२ वर्षांनंतर असेच जयदीप आणि गौतमी एकमेकांना भेटतात तेव्हा दोघांना कडकडून मिठी मारुन I love you म्हणून लगेच एकत्र राहायला लागलाचंय. पण समोर आल्यावर साधं hi म्हणताना ही तारांबळ होतीये. कॉलेजमध्ये असताना समज नव्हती, Decision making power नव्हती, गोष्टींचा seriousness नव्हता. पण आज १२ वर्षांनी आलेली extra समज, अति विचार करण्याची क्षमता आणि एका नकार पचवायची भीतीमुळे परत दोघं त्याच चुका करतील का?
Release date
Audiobook: 8 January 2021
Ebook: 8 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1079 ratings
Heartwarming
Romantic
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1079
Mansi
8 Jan 2021
छोटीशी सुंदर कथा...सिद्धार्थ चांदेकर च narration 😍
Purnima
10 Jan 2021
Excellent narrator
Kishor
5 Jul 2021
खूपच सुंदर कथा आणी सादरीकरण
MAYURESH
2 Dec 2021
Khoop khoop sunder
Anagha
9 Jan 2021
Good story , both the narraters did their part well !
Shrihari
22 Jan 2022
सुरेख
विवेक
11 Feb 2022
लेखिकेचं अभिनंदन आणि धन्यवाद.अभिनंदन कारण इतकं छान लिखाण केलय.धन्यवाद हि त्यासाठीच, इतकं छान आम्हाला ऐकायला मिळालं. खुप छान मॅम.सोबत उत्तम Naration. आणि दोघांचे आवाज.Thank You. all.
Ruta
29 Jan 2021
Nice story
Vishal
12 Apr 2021
Best. Narration best.
Suraj
2 May 2021
Best Narration by Siddharth, Storyline pan Khup chan hoti...
English
India