3.9
Short stories
जयवंत दळवी लिखित मराठी कादंबरी "ठण ठण पाळ"
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353379322
Release date
Audiobook: 18 March 2020
Tags
3.9
Short stories
जयवंत दळवी लिखित मराठी कादंबरी "ठण ठण पाळ"
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353379322
Release date
Audiobook: 18 March 2020
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 114 ratings
Funny
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 114
Sanjeev
10 Sept 2020
गिरिष कुलकर्णींचे साभानय वाचन खूप आवडले. माझ्या अंदाजाने त्यांनी सूक्ष्म फरकाने तीन वेगवेगळे आवाजवापरले आहेत. एकुण पुस्तक "ऐकायला" मजा आली. जयवंत दळविंचे लेमन तर उत्कृष्ट आहेचंसंजीव पाठक.
Anant
28 Jan 2023
निवडक ठणठणपाळ :('असो'कार) जयवंत दळवी (त्याकाळी नाव न प्रसिद्ध केलेले) लिखित व गिरीश कुलकर्णी यांनी वाचलेले हे पुस्तक आता कालबाह्य झालेले आहे कारण त्यातील बहुतेक व्यक्ती आज हयात नाहीत. पुस्तकात (त्या काळच्या लेखांत) 'असो'चा व 'कंसां'चा अतिरेक झाला आहे असे वाटते. टीकाकारांवरच टीका करण्याची पाळी आली आहे. एकंदरीत पुस्तक छान आणि जुन्या वाचकांना आवडणारे असे आहे. गिरीश कुलकर्णी यांचे वाचन खूपच छान आहे.
Dr. Gajanan
8 Nov 2022
मनोरंजक आणि मराठी साहित्याचा छान फेर फटका
Abhishek
2 Sept 2021
अफाट लेखन आणि अफाट अभिवाचन दोन्ही ग्रेट
Chhaya
22 May 2023
खूप छान वाचन. आणखीन बरेच काही ऐकायला आवडेल यांच्याकडून.. बेस्ट
Yogendra
9 Jun 2021
हे पुस्तक म्हणजे, लेखक आणि कवींवर ( जुन्या पिढीच्या) केलेली एक विनोदी पण उपहासात्मक टिका आहे. वाचन अप्रतीम. एडीटींग सुधारण्यास वाव आहे..
अरुण अण्णासाहेब कागबट्टे
24 Dec 2021
मस्त!
Sanjay
25 Nov 2021
बेसुमार हसवून आणि चांगली टीका म्हणजे काय हे माहीत करून दिल्या बद्दल धन्यवाद
Pankaj
9 Nov 2023
अप्रतिम !! लेखक आणि सादरकर्ते .. दोघांनाही मानाचा मुजरा 🙌👏
Bapu
26 Apr 2024
जयवंत दळवींच्या काळातील बरोबरीचे नव्या पिढीचे, जुन्या पिढीचे , जे लेखक होते... त्यांच्यावर टीका.... त्यांचे स्वभाव ...त्यांचे लेखन ...त्यांच्या कादंबऱ्या.. छान आहे.
English
India