भारतीय स्वातंत्र्यलढ्यामध्ये आझाद हिंद सेना, नाविकांचा उठाव, असहकार आंदोलन, क्रांतिकारकांच्या विविध लढ्यांचा जसा आवर्जून उल्लेख करावा लागतो तसाच उल्लेख सातारच्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या प्रतिसरकारचा करावा लागेल. राज्य सत्तेने १९४२चे आंदोलन पूर्णपणे चिरडले होते या पार्श्वभूमीवर सातारचे प्रतिसरकार १९४२ ते १९४६ या काळात ४४ महिने कोणत्याही प्रकारची माघार न घेता ब्रिटिशांच्या नाकावर टिच्चून लढत होते. त्या प्रतिसरकारच्या शिल्पकारांची माहिती अर्थात...... प्रतिसरकारची पोलादी मनगटे .© Chandrakant Shahasne
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793662
Release date
Audiobook: 18 August 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 4 ratings
Inspiring
Motivating
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
English
India