3.9
Short stories
स्टोरीटेल सादर करीत आहे झंकार स्टुडियोजच्या सौजन्याने नवीन ऑडिओबुक " प्रतिशोध आणि इतर कथा ! मराठीतील सुप्रसिद्ध कथाकार सर्वोत्तम सताळकर यांच्या या कथा निवेदिका शीतल जोशी यांनी सादर केल्या आहेत. या कथांमध्ये रहस्य, औद्योगिक राजकारण, आधुनिक जीवनातले दुभंगलेपण, आणि नातेसंबंध यांचे रंग भरले आहेत. सुरुवातीपासून शेवटपर्यंत अर्थपूर्ण आशय आणि प्रवाही निवेदन यामुळे या कथा श्रोत्यांना खिळवून ठेवतील. या कथा मनोरंजनाबरोबर श्रोत्यांना उच्च प्रकारचा बौद्धिक आनंदही देतील. तर सादर आहे स्टोरीटेलचा नवीन कथासंग्रह " प्रतिशोध आणि इतर कथा" !! © Sarvottam Satalkar
© 2021 Zankar (Audiobook): 9789390793945
Release date
Audiobook: 15 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 35 ratings
Heartwarming
Cozy
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 35
Aparna
14 Jan 2023
Nice book as also narrator
Vishaldatt
27 Oct 2021
All the stories are interesting and enjoyable. Author has knack of storytelling. Narration also good. Subjects are very thought provoking. Good listening.
अजित
9 Jan 2022
लेखन आवडले पण वाचनात दोष होते. उत्तर करताना चुकीच्या शब्दावर जोर देणे व योग्य शब्दावर न देणे याने ऐकण्यात व समजण्यात चूक होते
Balkrishnaa
18 Jan 2023
Good👍
NITIN
2 May 2023
Nice
Sandip
23 Feb 2024
Good
English
India