रावण मानवांमध्ये श्रेष्ठ होण्यासाठी, विजय मिळवण्यास, लुटपाट करण्यास , आणि आपला हक्क समजत असलेल्या महानतेसाठी दृढ आहे. तो विरोधाभास, क्रूर हिंसा आणि अफाट शहाणपणाने भरलेला माणूस आहे आणि जो व्यक्ती प्रति दानाची अपेक्षा ना करता प्रेम करतो आणि विना पश्चाताप हत्या करू शकतो . राम चंद्र मालिकेतील या तिसर्या पुस्तकात अमीशने लंकेचा राजा रावणाच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू मांडले आहेत. तो इतिहासातील सर्वात मोठा खलनायक आहे की तो परिस्थितीचा बळी पडला आहे?
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354348020
Release date
Audiobook: 25 December 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 282 ratings
Mind-blowing
Page-turner
Informative
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 282
STI Naresh
13 Jan 2022
शरद तांदळे यांचं रावण राजा राक्षसांचा पण सुंदर आहे, कृपया ते पण available केलं तर भारी होईल .
Siddharth
3 Mar 2022
रामचंद्र सिरीज मधील तिसरे पुस्तक रावण उत्तम तुषार दळवी यांचं वाचन अप्रतिम रावणाचं एकूण चित्रण स्वभाव सर्वच चांगल्या प्रकारे दाखवले आहे पण राम सीतारावण पुस्तकं एकाच घटनेवर संपतात सीता अपहरण रामचंद्र सिरीज मधील पुढील पुस्तकांची नावं?मार्केट मध्ये उपलब्ध आहेत का?इंग्लिश मध्ये?मराठी भाषांतर?मी 2X स्पीड सह 7 तासात संपवले
Chandrashekhar
9 Dec 2022
I stopped listening this book after initial 10 minutes.If you want to know real history please read- रावण राक्षसांचा राजा- This writer is simply fool.Storytel should avoid such sub standard books.'
Vivek
21 Mar 2023
Good book with best narration
Khagesh
24 Jan 2023
Unpredictable
Prashant
9 Jul 2022
Ok
Manisha
29 Jan 2022
मस्त आहे. बर्याच गोष्टी समजल्या. आवाज खूप छान वाटला.
Dnyaneshwar
12 Jul 2022
Not understand
Anil
15 Mar 2022
Ok
Ganesh
24 Jun 2022
Yet another master stroke by Amish !!! Waiting for next story !!!
English
India