शांतता…कोर्ट चालू आहे! केवळ विरंगुळा म्हणून काढलेल्या एका खेळात, एका निष्पाप जिवाला सहज रक्तबंबाळ करण्याइतकं जे अमानुष कौर्य या समाजाच्या ठायी आहे, ते भयानक आहे. काही प्रचंड महत्त्वाकांक्षी किंवा सूडापोटीसुद्धा आलेलं हे कौर्य नाही. किंबहुना, नेहमीच बाईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याऱ्या या कौर्याच्या भयानकतेची जाणीवही समाजाला नाही. समाजासाठी, ही घटकाभर करमणूक पण जिला या कोर्टात उभं केलंय त्या बेणारे बाईचं काय होतं? ऐका, विजय तेंडुलकरांचं गाजलेलं नाटक - ‘शांतता कोर्ट चालू आहे!’
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789353379544
Release date
Audiobook: 6 January 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 238 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Sad
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 238
Mayura-Kedar
15 Jan 2022
Indeed the story is thrilling. ButVoice over by well known actors increased the impact and made it realistic. Simply amazing!!
Govind
20 Jan 2022
जबरदस्त
Anant
1 Jan 2023
शांतता! कोर्ट चालू आहे:मंगेश तेंडुलकर यांचे अप्रतिम सुप्रसिद्ध नाटक. लेखन खूपच छान आहे. नाटकासाठी आवाज दिलेल्या सगळ्याच कलाकारांनी खूपच छान वाचन केले आहे. सगळेच बडे कलाकार आहेत. त्यातही बेणारे बाईंचे काम करणाऱ्या म्हणजे संवाद वाचणाऱ्या लीना भागवत यांचे वाचन फारच चांगले आहे. नीलम प्रभू यांची आठवण आली. पूर्वी ऐकलेल्या / पाहिलेल्या नाटकाच्या पुनःप्रत्ययाचा आनंद मिळाला! Thanks Storytel.
Harshada
29 Mar 2022
Message was good. But it was a bit boring..
Shreya
7 Jan 2022
Khup sunder abhiwachan ... Sunder likhan .. great subject ...
Anita
11 Dec 2022
Apratim !!!! Leen bhagwat ekdam chaaan !!! Agadi jiwant anubhav ….👌🏻👌🏻
Swapnali
19 Feb 2022
Simply the Best
डॉ.स्वप्ना
26 Feb 2024
खुप छान
Sunlife
21 Apr 2022
छान वाचन झालेल आहे
Sandip
24 May 2023
Good one. प्रत्यक्ष नाटक पहायला जास्त मजा येइल.
English
India