इंग्रजीत तुफान गाजलेली अमीश त्रिपाठीची शिव ट्रायलॉजी आता मराठीमध्ये... शिव आपल्या सैन्याची जुळवाजुळव करत आहे. तो पंचवटी या नागांच्या राजधानीत जातो आणि अखेरीस त्याला सैतानाचा शोध लागतो. ज्या पुरुषाच्या नुसत्या नावानेच बलाढ्य योद्ध्यांनाही कापरं भरतं, त्या आपल्या खऱ्या शत्रूच्या विरोधात पवित्र युद्ध करण्यासाठी नीळकंठ तयारी करतो. काय होतं या युद्धात? त्याला ज्यांनी कधीच मदत केलेली नसते, त्याच वायुपुत्रांकडे जाण्याची वेळ त्याच्यावर येते. या लढाईत तो यशस्वी होतो का? त्यासाठी त्याला काय किंमत मोजावी लागतेॽ अशा गूढ प्रश्नांची उत्तरं अमीश त्रिपाठीच्या बेस्टसेलर शिव-त्रिसूत्रीमधल्या ‘शपथ वायुपुत्रांची’ या पुस्तकामध्ये सापडतात. ऐका उदय सबनीस यांच्या आवाजात ‘शपथ वायुपुत्रांची’.
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789354347948
Release date
Audiobook: 15 October 2021
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 314 ratings
Mind-blowing
Inspiring
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 314
Vedant
1 Jan 2022
सतीचा मृत्यु झाला ती पण इतका वाईट पद्धतींनी की १० मिनिट तरी रडलो मी. या कथे मुळे भगवान महादेव अजून जवळ आलेत माझ्या.
Pournima
7 Apr 2022
This was such an informative book,with recco from a good friend manav-le.meridien mahableshwar g.m...he told me to read part. 1I am wondering,why u ppl havent posted part1 & 2,in english,hindi,marathi yet.Do,notify me...if any language,you do precpitate this up.Thanks!Regards
Siddharth
17 Feb 2022
शिवाज ट्रायोलॉजी सीरिज मधले तिसरे पुस्तक अप्रतिम उदय सबनीस अभिवाचन सुंदर
दिपेश
6 Jan 2022
अतिशय सुंदर, पण सतीच्या मरण नंतर एवढी जास्त कथा नाही आवडली. आजुन दुसरा अंत हवा होता, परंतु भगवान शिवची कथेप्रमाणे करण्यास तसा योग्य होतं
Sandeep
31 Jan 2022
Nice narrative 👏 , but bad work by author, it's very sad and depressing
Samiksha godse
4 Jan 2024
Very good work by amish but very bad narration and sad end
Nikita
31 Oct 2021
Book is so nice but reading is too boring.
Sandeep
5 Sept 2022
Like very much .Specially thanks to the Authar he is doing fantastic job for young generation.Graet
Nilesh
16 Nov 2021
अप्रतिम
Akshay
1 Feb 2024
Excellent
English
India