कथा आणि कादंबरी या साहित्यप्रकारांसोबतच त्यांनी दैनंदिन जीवनानुभवावर आधारित ललित कथा, गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यासारखे वेगळ्या वळणाचे साहित्यप्रकारही हाताळले.तू आणि मी आणि अशा बऱ्याच कथालेखनाने ते साठोत्तरी साहित्यातील नवकथाकार म्हणून ओळखले जाऊ लागले.दि .बा .मोकाशी लिखित मराठी कादंबरी "तू आणि मी " ऐका - संदीप खरे यांच्या आवाजात स्टोरीटेलवर .
Release date
Audiobook: 13 January 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 176 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 176
Siddharth
21 May 2022
ठीक ठाक कथासंग्रह एकूण 8 कथा पहिली कथा आवडली बाकी ओके आहेत संदीप खरे यांच्या वाचनामुळे सुसह्य झाल्यात (2x स्पीडने 1:56:00 वेळात ऐकून पूर्ण)
Pournima
10 Feb 2021
Big fan of the reading by the narrator
Mrunmayee
10 Jun 2022
डोक्याची दही झाली.
Chhaya
1 Jul 2021
Ok
Anjali
24 May 2023
नावात गोंधळ का? ती आणी मी / तु आणी मी असे दोन उल्लेख आहेत..
Bharat shinde
6 Jul 2021
Very.nice
Aarti
17 Feb 2022
Ok
BHUPENDRA
8 May 2022
Good
Dipak
4 May 2023
Best
Vikram
12 Nov 2021
छान हलक्या फुलक्या कथा
English
India