ज्ञानपीठ पारितोषकाने सन्मानित प्रख्यात लेखक भालचंद्र नेमाडे यांची वास्तववादी कादंबरी. 'कोसला'पासून सुरु झालेल्या त्यांच्या प्रतिभेचा अविष्कार 'झूल' मध्ये आणखी प्रखर होतो. हे चौथे चांगदेव चतुष्टय. विद्यार्थी-प्राध्यापकांच्या, महाविद्यालयाच्या जगातील चांगदेव हा शुद्ध जीवन जगण्याची इच्छा बाळगून असेलला संवेदनशील तरुण. तो योगी नाही, की सन्यासी नाही. मात्र, नैतिकता ढळू नये यासाठी प्राणपणाने झगडतो.
एके ठिकाणी तो म्हणतो, 'हे घनघोर उग्र सृष्टीतत्वा, मला शुद्ध जीव कर की जेणेकरून मी निखळ जीवसत्व होईल' त्याला स्वतःला निखळ जीवन जगण्याची इच्छा असली तरी आसपासचा समाज सगळीकडूनच किडलेला आहे. त्याला ते दिसत असते. त्यातून वाचण्याची त्याची धडपड नेमाडेंच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरली आहे.ऐका - शंभू पाटील यांच्या आवाजात - झूल !
© 2021 Storyside IN (Audiobook): 9789353813864
Release date
Audiobook: 28 September 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 360 ratings
Mind-blowing
Thought-provoking
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 360
KEERTIKUMAR
2 Oct 2021
अप्रतिम😊
Sandip
3 Nov 2021
Best
मनिष
24 Dec 2021
महाविद्यालयातील अंतर्गत राजकारण दर्शवते.प्राध्यापकांतील चर्चा ऐकण्यासारखी आहे.
Sachin
7 Apr 2022
अगदी जातीयवादी लिखाण. वाचन सुंदर
Suyash
30 Nov 2021
👌
Vikram
3 Oct 2021
समाजाचे विविध पैलू सूक्ष्म पणे रेखाटले आहेत खूपच छान आहे
Siddharth
7 Feb 2023
झूल हे शीर्षक का दिलं असेल?असा प्रश्न हे पुस्तक ऐकण्यापूर्वी मनात होता...मनुष्य प्राणी कोणती ना कोणती झूल लावून या जगात वावरत असतो...शिक्षण व्यवस्था...जाती व्यवस्था...पेपर आणि एकंदरीत पत्रकारिता...मनुष्य स्वभाव...लग्नव्यवस्था आणि मानवी विचार...इतक्या सगळ्या मुद्द्यांना स्पर्श करणारं पुस्तक...मानवी मनाच्या विविध भावना व्यक्त करणारं ..,लेखकाचं कौतुक...म्हणूनच कितीही वर्ष उलटली तरी त्रिकालाबाधित सत्यासारखं शाश्वत...आणि शंभू पाटील यांच्या अभिवाचनानं बहार आणली आहे...एकेक पात्र व्यक्ती वैशिट्यासह नजरेसमोर उभं रहातं...कोसला मी गिरीश कुलकर्णी यांच्या आवाजात ऐकलं.. तेव्हा मी शंभू पाटलांना ऐकलं नव्हतं...पण त्यामुळेच गिरीश कुलकर्णी आवडले होते...आता उदाहरणार्थ म्हणायचं तर लेखक वगैरे सर्व थोरच...नाही का?
Kalpesh
10 Jan 2022
अतिशय उत्तम भालचंद्र नेमाडे यांचें लिखाण आणि ते ही शंभू पाटील यांच्या आवाजात एक जबरदस्त अनुभव.
1
19 Oct 2021
कायम अस्वस्थतेने ग्रासलेल्या पात्रांचा फायनली शेवट 😅 नेमाडे बाबा की जय!
Rahul
28 Feb 2023
Paisa वसुल ahe..!
English
India