लव्हस्टोरी ॲट बुधवार पेठ ही गोष्ट आहे गावाकडच्या गजा नावाची मुलाची. गरीब आणि साधाभोळा. पण, नशीब त्याला बुधवार पेठेत घेऊन गेलं आणि तिथंच तो त्याचं काळीज हरवून बसला. खुशबू नावाच्या एका वेश्येवर तो प्रेम करू लागला. आयुष्यातलं पहिलं आणि खरं प्रेम. पण, पुढे काय? 'वेश्येवर प्रेम करण्यापेक्षा आत्महत्या कर' असं ओरडून सांगणाऱ्या समाजात तो राहत होता. एका बाजूला होता समाज नावाचा विषारी विस्तव तर दुसऱ्या बाजूला होती खुशबू नावाची प्रेमळ वेश्या. समाजात जगायचं की प्रेमात मरायचं ? कसा होईल या प्रश्नाचा उलगडा ?
Release date
Audiobook: 14 February 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 46 ratings
Heartwarming
Romantic
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 46
Siddharth
14 Feb 2024
प्रकरण 2 आधी आणि नांतर प्रकरण 1 अपलोड झालं आहे..
Ankita
22 Feb 2024
I think it's incomplete
imran
15 Feb 2024
नितीन सर तुमच्या लेखनाला माझा सलाम सर तुम्ही अतिशय उत्कृष्ट अशी कथा रचतात आणि ती वाचकाला खूप मनापासून आवडते सर मी तुमच्या आज पर्यंत वाचलेल्या सर्व कथा मला आवडल्या त्यापैकी मला एक देखील बोर झाली नाही सर तुमच्या लेखणीमध्ये असे कुठले दैवी शक्ती आहे की जी अतिशय उत्कृष्ट असे लिखाण तुम्ही करतात सर तुम्ही बुधवार पेठ ही लव स्टोरी अतिशय सुंदर अशी कथा आहे मला तर खूपच आवडली परंतु या कथेचे भाग दोन जर आले तर खूप छान होईल सर तुम्हाला तुमच्या पुढील लिखाणासाठी मनःपूर्वक शुभेच्छा तुम्ही असेच कथा नवनवीन कथा आम्हा वाचकांसाठी आणत जा धन्यवाद
Madhavi
16 Feb 2024
really nice story 👍
Kanchan
19 Feb 2024
Really enjoy 😊😀😊🙏😊
Vivek
27 Feb 2024
अप्रतिम लेखन , अप्रतिम वाचन
Balkrishnaa
2 Mar 2024
Nice
Tejas
21 Feb 2024
छान
Devling
18 Feb 2024
नितीन सर यांचं लिखाण अप्रतिम असते,खूप चन लिहितात
Rajendra
13 Mar 2024
खुशबू च्या ऐवजी वाचन करणारीच्या प्रेमात पडलो..
English
India