‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शतक, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356046801
Release date
Audiobook: 19 August 2022
Tags
‘प्रतिपश्चंद्र’ मराठीतील पहिली शिवकालीन ऐतिहासिक रहस्य कादंबरी… एक अद्भुत साहित्यकृती! छत्रपती शिवाजी महाराज आणि गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लपविलेले रहस्य…एक असे रहस्य ज्याची सुरक्षा आजही महाराजांच्ये आठ शिलेदार जीवाची बाजी लावून करत आहेत. गेल्या साडेतीनशे वर्षांपासून अत्यंत गुप्त आणि गुढ पद्धतीने एक युद्ध या मातीत सुरू आहे. या युद्धात आजवर शेकडो लोकांनी एकमेकांच्ये जीव घेतले… जीव दिले आहेत. चौदावे शतक, सतरावे शतक आणि एकविसावे शतक या तीन कालखंडाना जोडणारी ऐतिहासिक थरार कादंबरी ‘प्रतिपश्चंद्र’!. इतिहासावर प्रेम करणाऱ्याने ही कादंबरी वाचावी.
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356046801
Release date
Audiobook: 19 August 2022
Tags
Step into an infinite world of stories
Overall rating based on 432 ratings
Mind-blowing
Thrilling
Inspiring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 432
Sachin P
20 Aug 2022
शिछत्रपतींच्या नावावर तुम्ही लोक हे काय ऐकवता? तुमची प्रतिभा एवढी उचंबळून येत असेल तर काल्पनिक लिहा.
Rahul
27 Aug 2022
मी ही 3तीन बैठकीत संपवलेली पहिलीच कादंबरी असावी. लेखक स्वतः माझे मित्र असल्यामुळे अजूनच उत्सुकता होती. एकदा तरी नक्की वाचावीच असं काहीसं
Bharat
30 Aug 2022
काल्पनिक कथेला कलात्मक ते ची जोड देऊन लेखकाने सुंदर कथा गुंफली आहे,शेवट पर्यंत उत्कंठा वाढवत नेणारी कथाप्रतीपश्चंद्र
Dr. Abhijit
26 Aug 2022
अत्यंत सुंदर वाचन आणि उत्कंठेने भरलेलं कथानक.
sumit
26 Sept 2022
उगाच पान भरायची आहेत म्हणून नाहीत ते मुद्दे उगाच टाकले आहेत , जसे कि नशीब , ढाबा , श्रावण आणि अजून बराच .. मूळ मुद्द्यावरून कथा भरकटते .. बोरिंग वाटली मला शोध कादंबरी ची कॉपी करायचा प्रयत्न आहे .. आणि पूर्णपणे काल्पनिक वाटली .. महाराजांचा नावावर काहीही खपवत आहेत लेखक
Archana
19 Sept 2022
Dr prakash koyade ह्यांना मानाचा मुजरा... कथा चांगली आहेच. प्रत्येक वाक्य खूप विचार अभ्यासपूर्ण आहे.कथा चार दिवसात जरी घडत असली तरी आयुष्यभर साथ देईल... आणि शेवटच्या एका वाक्यासाठी तर परत एकदा मुजराआम्ही मराठी ५ नाही ६ तत्वांनी बनलो आहोत.. जल,वायू, आकाश,अग्नी,धरती आणि *शिव* ... जय भवानी! जय शिवाजीStorytel चे पैसे वसूल झाले एका पुस्तकात...
Madhura
13 Sept 2022
ऐतिहासिक, काल्पनिक , कलात्मक रीतीने च न्हवें तर भीती, निर्णय, आस्तिक - नास्तिकता, मद्यपान , मांसाहार, श्रावण, हम्पी आणि महाराष्ट्राचं नातं, नालंदा, विजयनगर, साम्राज्याचे अवशेष, कैलास पर्वताचे रहस्य, पंढरीचा महिमा ,कानडा राजा पंढरीचा या अभंगाचा अर्थ मला आज समजला , अजिंठा वेरुळ ची लेण्यांबद्दल विचार करायला भाग पाडणार लॉजिक, संस्कृत - कन्नड भाषेतले गूढ संदेश त्यांचे अर्थ," कटपायदी " सांकेतिक भाषा , देव, मंदिर , गाभारा, कळस, शिव , डमरू , अणूऊर्जा प्रक्तप आणि महादेव पिंड यांची scientific रचना theory, ऊर्जा, विष्णू दशावतार आणि " वेदांमध्ये ज्ञान आहे तर गणित विज्ञान आहे " असं अध्यात्मिकतेचा विज्ञानाशी असलेला संबंध स्पष्ट करतं लिहिलेली खूप अभ्यासपूर्ण कादंबरी आहे ही. लेखकाच्या लेखणीला सलाम ! 👉डॉ. Prakash Koyade
Anil
23 Aug 2022
अतिशय सुंदर
chandrashekhar
25 Aug 2022
Super.....supach sundar...apratim...❤️🔥🔥
Siddharth
3 Jan 2023
कथा काल्पनिक आहे...त्यामुळे तिचा समावेश इतिहास मध्ये करणे चूक ठरेल...पण डॉ.कोयाडे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण लेखन केले आहे...अत्यंत उत्कंठावर्धक कथेत पुढे काय होणार हि उत्सुकता शेवटपर्यंत टिकून रहाते...कथेच्या ओघात त्यांनी कित्येक इतर गोष्टींचे वर्णन आणि माहिती दिली आहे...कथेशी संबंधित नसली तरी आपल्या ज्ञानात भर निश्चितच पडते...हे कथानक काल्पनिक असले तरी आपल्याला हे सर्व खरेच आहे आणि आपण त्या खजिनाच्या शोधात त्यांच्यासह प्रवास करतो आहोत असं वाटायला लागतं...खजिना राहू द्या...पण किमान महाराजांचं रत्नजडित सिंहासन दिसावं आणि त्यासमोर आपण नतमस्तक व्हावं असं वाटलं... आणि शेवटी अनिरुद्ध दडके..अप्रतिम अभिवाचन धन्यवाद सर्वांचे🙏
English
India