कुमार महाजन चारचौघांसारखा तिशीतला तरुण. छोटासा संसार असलेला. पण त्याची आर्थिक ओढाताण होतेय. कुटुंबाचा खर्च वाढतोय पण पैसे पुरत नाहीत. बायकोच्या माफक अपेक्षा पूर्ण करता येत नाहीयेत, लहान मुलाचे हट्टही पूर्ण करता येत नाहीयेत. त्यात त्याची नोकरी जाते. अशा ओढग्रस्तीच्या परिस्थितीत त्याचा मित्र वाफगावकर त्याला घेऊन जातो एका स्वामींकडे… कुमारचं भविष्य जाणून घेण्यासाठी. कुमारलाही आपलं भविष्य जाणून घ्यायचं आहे. काय असेल कुमारचं भविष्य? मुळात देव, नशीब अशा गोष्टींवर विश्वास नसलेला नास्तिक कुमार, स्वामींनी सांगितलेल्या भविष्यावर कसा विश्वास ठेवतो ? त्याच्या भविष्यात नेमकं काय वाढून ठेवलंय? आणि स्वामींची भविष्यवाणी खरी ठरते का? या साऱ्या प्रश्नांची उकल करणारी, एक जबरदस्त सपेन्स थ्रिलर कादंबरी म्हणजे ‘समांतर’ सुहास शिरवळकर यांची ही गाजलेली कादंबरी आता ऑडियोबुक स्वरुपात ऐका, अनिरुद्ध दडके यांच्या आवाजात!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789354344022
Release date
Audiobook: 1 May 2022
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 777 ratings
Mind-blowing
Thrilling
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 777
Abhijeet
3 May 2022
अतिशय उत्तम कादंबरी. खूप दिवसापासून वाट पाहत होतो.
PRAKASH
12 Jun 2022
मानवी मनाचे पैलू हे देखील या थ्रीलिंग स्टोरी त आहेत.
Ajay
10 May 2022
अद् भुत... शब्द अपुरे पडतील या ताकदीची कादंबरी सु.शी.सर Just amazing 👌👌
विवेक
27 May 2022
खरच खुप छान. खुप खुप आणि खुपच छान.मी इथे काही, comments वाचल्यात, पुस्तक खुप छान, Web series पेक्षा छान.अरे, पुस्तकावरच Web Series आधारीत आहे, थोडं काय changes केले त्यात काय वाईट, movie/web series बनवायला काय काय कष्ट होतात हे फक्त बनवणार्यांनाच माहित असतात.Web series आधी बघितली, अप्रतिम होती, direction, storywriting, storytelling, acting, भारद्वाज सर diary लिहितांना दाखवतात, सोबतच स्वप्निल सर वाचतांना. दोन काळांना परस्पर जे दाखवलय, amazing...पुस्तकाचा विषय खुप अप्रतिम आहे, आणि ते सुशिं नी लिहलय म्हटल्यावर, क्या बात. प्रशंसेचे पुलच बांधायचे तेवढे बाकी.. फारच mindblowing पुस्तक. वाचन पण छान केलय, सरांनी. Thank you Storytel, ह्या पुस्तकासाठी.
Siddharth
9 May 2022
समांतर वेबसीरिज पार्ट 1 आणि 2 बघितल्यानंतरओरिजिनल कादंबरी ऐकण्यातली मजा काही औरच आहे...आयुष्यात पुढे काय घडणार हे माहित नसतं म्हणूनच जगण्यात मजा आहे...अभिवाचन अप्रतिम...सुशिंची लेखणी आणि उकृष्ट अभिवाचन...ऐकण्याची मेजवानीच जणू...(2x स्पीडने 2:47:00 वेळात पूर्ण)
Rohan
4 May 2022
The series was inspired from this book…. Very happy to experience the orignal script of this amazing story
Deepak
8 May 2022
Too good
Namrata
2 Jan 2023
एक रोमकंचक अनुभव..टिपिकल शिरवाळकर शैली..😲😲😲👌🏻👌🏻👌🏻👌🏻
Jagruti
15 Oct 2022
छान पुस्तक
Vrushali
6 Jan 2023
Good
English
India