सामंत फॅमिली आणि बेलवलकर फॅमिली मधील औद्योगिक संघर्षाचा रक्तरंजित वृत्तांत. अभिजित बेलवलकरचे विलक्षण व्यक्तिमत्व ,त्याचे क्रौर्य , त्याचे शत्रूच्या बायकोवरील असीम प्रेम, आणि त्याबरोबरच त्याचे स्वतःचे उध्वस्त होता होता अपार बुद्धिमत्तीने सावरलेले जीवन .....याची श्वास रोखून धरायला लावणारी वाचनीय कहाणी आणि संजय सोनवणी यांची कादंबरी -अखेरचे वादळ . ऐका कृणाल आळवे यांच्या आवाजात.
Release date
Audiobook: 29 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 222 ratings
Mind-blowing
Smart
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 222
Ruth
2 Dec 2020
Very nicely written ..and excellent narration
Manohar
14 Dec 2020
फारच छान व उत्कंठावर्धक
Neha
27 Jan 2021
Nice
Ganesh
20 Dec 2020
औद्योगिक उद्योग जगतातील शह काटशहावर आधारित सुंदर थरारक कादंबरी... Must Listen...
malhar
29 Mar 2021
Chaan pustak
Madhura
9 Aug 2021
अप्रतिम पुस्तक.. अप्रतिम अभिवाचन..
Vaibhav
19 Jan 2021
खूप गतिमान कथानक व पुर्ण खिळवून ठेवणारी
Sunil
19 Feb 2021
Awesome 👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍
Deep
15 Dec 2020
कथानक छान आहे. आणि नॅरेशन सुद्धा
KEERTIKUMAR
1 Aug 2021
छान आहे!
English
India