ती तीनदा हाका मारते आणि जो ओ देईल त्याला घेऊन निघून जाते! हो, खरंच हाकामारी असते! खरंच असते! त्या काळ्याकुट्ट रात्री... त्याला हाक मारणारी नक्की कोण होती? संध्या? निशा? की आणखी कोणी? नेमकं काय घडलं होतं त्या रात्री? या प्रश्नांची उत्तरं त्याला शोधता येतील? की आयुष्यभर ते त्याला टोकरत राहतील? गूढकथेची डूब असणारी, रहस्यकथेला स्पर्शून जाणारी, खिळवून ठेवणारी लघुकादंबरी – हाकामारी
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353816858
Release date
Audiobook: 12 November 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 329 ratings
Unpredictable
Mind-blowing
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 329
Nrupa
3 Dec 2020
शेवट surprising आहे .. मध्ये मध्ये थोडी रटाळ होते पण एकूण चांगली आहे
Dhanashree
27 Dec 2020
Not worth😶
Mandakini
7 Jan 2021
लेखन आणि वाचन छान होतं . आसपासच्या परिसराचं आणि सर्व पात्रांचं वर्णन देखिल छानच होतं . थोडंसं अति प्रमाणात कुठे कुठे होतं वर्णन तेव्हा जरा कंटाळा येतो .
Anil
5 Dec 2020
Good
Sameer
2 Dec 2020
Hrishikesh Gupte sir when we will get the Mrutyopanishad 2 to listen 👂
Anil
15 Feb 2021
Not at all thrilling
Avisha
21 Jan 2021
कथा अतिशय बोअरिंग, कथेच्या नावाशी कथेचा काहीही संबंध नाही, आणि वाचन अतिशय रटाळ, कंटाळवाणे, फक्त ओळी मागून ओळी वाचल्या सारखे.
Vilas
4 Dec 2020
15 min pan nay tikavta ali hi audio book.. itka varnan 😃 tempo ala tyala darvaja .. tyala paayra... had ahe time pass chi..
Gaurav
24 Nov 2020
Not at all near to thriller.. it is just someone reading the line by line. not reach to storytel level
Swati
2 Dec 2022
खूप छान आणि विचार करायला लावणारी होती गोष्ट
English
India