3.7
1 of 20
Fantasy & SciFi
पुण्यातला खरं तर तो एक नेहमीसारखा दिवस होता. पण नेहाला बँकेत गेल्यापासूनच काहीतरी बिनसल्यासारखं वाटत होतं. इतक्यात तिला मुलीच्या मायराच्या डेकेअरमधून अचानक फोन आल्यानं तिला अर्जंट तिकडं जावं लागतं. पण टू व्हिलरवरून तिकडं जात असताना तिचा बेकार अॅक्सिडेंट होतो. आजूबाजूला जे काही सुरूय त्यातलं तिला काहीच कळत नाहीये. शहरातले रस्ते सुनसान आहेत, बाहेर चिटपाखरूही नाहीये. हे पुणं तिच्या ओळखीचंच नाहीये!
Translators: Niranjan Medhekar
Release date
Audiobook: 20 December 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 1039 ratings
Confusing
Thrilling
Boring
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 1039
Archana
21 Dec 2020
Series 2 kadhi yenar ?
Anagha
20 Dec 2020
खूप छान , वाचन उत्तम ! मराठीतल्या उत्तम कादंबऱ्या पण प्लीज स्टोरी टेल वर आणा ही विनंती
Prachi
30 Dec 2020
Waiting for part 2
स्वाति
23 Dec 2020
व्हायरसमुळे उद्भवलेल्या गोंधळाचे चित्रण.प्रसंग वेगवेगळे,पण सगळ्यांना कारण एक.हे समजते पण एकाच प्रसंगात वेगवेगळ्या घटनांचा संबंध समजत नाही.वाचन परिणामकारक.
sarthak
27 May 2021
खुप आवडलं , मुक्ता बर्वे ह्या अभिनयाबरोबरच अभिवाचन ही उत्तम करतात. प्रत्येक पात्र अगदी डोळ्यासमोर उभा राहतं 👌👌👌🎙
Vinaya
3 Mar 2021
Mukta is good narrator but story is very much confusing
Arvind
26 Mar 2021
Good
Sachin
24 Jul 2022
Sorry chhan ahe. niranjan medhekar ne uttam abuwad kelay. Mukta Barve cha avaj ekdam best
Manoj
27 Apr 2021
Awesome story telling by Mukta Barwe...tumcha classach khup varcha aahe....excellent!!
Suman
29 Jan 2021
छान
English
India