राज... एक कोवळा तरूण... पत्त्यांच्या खेळात त्याच्या हातून चुकून एक खून होतो आणि शिक्षा म्हणून तो तुरूंगात जातो. तिकडे त्याला भेटतो कुदरत चाचा म्हणजेच पूर्वाश्रमीचा ‘बुलडॉग’! बुलडॉगने आयुष्यभर वाईट धंदे केलेले असतात, पण मरणार्या बापाखातीर तो हे सर्व बंद करतो... तिथे त्याला भेटतो भानू दरोडेखोर. भानूची बायको पारो आणि छोटी मुलगी तरल यांच्याकडे पाहून तो भानूचे गुन्हे स्वत:च्या अंगावर घेतो आणि फसतो. भानू बदलत नाहीच पण स्वत:च्या बायका-मुलीचे आयुष्य बरबाद करायला निघतो. हे सर्व समजल्यावर राज ठरवतो बुलडॉगच्या वतीने बदला घ्यायचा. पण कसा? कारण कुदरतला आठवत असती ती फक्त छोट्या तरलला सांगता सांगता अर्धा राहिलेली गोष्ट... आकाशी परीची...जादूचा दिवा असलेली, उडती सतरंजी असलेली, एका दुष्ट जादूगाराच्या तावडीत सापडलेली राजकुमारी आणि तिला सोडवायला जाणार्या राजपुत्राची! ही गोष्ट होणार का पूर्ण? राज कुदरतचा विश्वासघाताचा सूड भानू आणि त्याच्या कुटुंबाकडून घेणार? की तरलला दुष्ट जादूगाराच्या तावडीतून सोडवणार? जाणून घ्या सुहास शिरवळकर लिखित ही आगळीवेगळी ‘इन्सानियत’... आजच स्टोरीटेलवर!
© 2022 Storyside IN (Audiobook): 9789356041295
Release date
Audiobook: 2 July 2022

Step into an infinite world of stories
Overall rating based on 65 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 65
รμɦαร
23 Jun 2023
जबरदस्त... 💕लेखकाबद्दल वेगळे काय लिहिणार.. सॅल्यूट!हि थरारक कथा ऐकताना तितक्याच थरारकपणे मनाला भावते. याचे कारण म्हणजे, मंगेश सातपुते यांनी प्रत्येक पात्र त्यांच्या आवाजातून अत्यंत चांगल्या पध्दतीने व्यक्त केले आहे. त्यांचा आवाज ऐकताना आपण सुद्धा नकळत त्या कथेला जवळून अनुभवतोय असे वाटते.नक्की ऐका.
Kanchan
25 Jan 2024
Feeling wonderful to hear 😊😊
Anil
23 Jun 2023
Ok
Amit
1 Aug 2023
One of best Su Shi creation.
NITIN
7 Jun 2023
NICE
Sunanda
9 Jan 2024
मस्त !
Anu
11 Apr 2024
Amazing... One of the best creation of suhas shirvalkar sir.
Sachin
21 Jan 2024
Nice story writing and narration. Hats off Su shi
Bhakti
22 Jun 2023
Just completed the book. I can still feel the heaviness in my heart🥹. Really nice story with lots of emotions
Sanjay
22 Jul 2023
Another masterpiece
English
India