आचार्य अत्रे लिखित' झेंडूची फुले - विडंबन काव्य
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352844050
Release date
Audiobook: 31 October 2017
आचार्य अत्रे लिखित' झेंडूची फुले - विडंबन काव्य
© 2017 Storyside IN (Audiobook): 9789352844050
Release date
Audiobook: 31 October 2017
Step into an infinite world of stories
Overall rating based on 383 ratings
Funny
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 383
Soham
2 Jun 2021
आज आचार्य हवे होते...असते तर आजची परिस्थिती पाहून त्यांचे काव्य काय बहरले असते...त्यांनी किती ओव्या केल्या असत्या ??
Pramod
30 Apr 2021
छान विडंबन
Chandrashekhar
11 Jun 2022
सुंदर विडंबन काव्य !
Sanjay
25 Nov 2021
Pleasuring Pr Ke Atre
Sandeep
30 Jan 2021
आपण ज्या कवितांचे अत्रानी विडंबन केले त्या ऐकवून नंतर अत्रांची कविता ऐकावलित त्यामुळे खुमारी वाढली. बढिया. अत्रे काय अवलिया माणूस होता ते कळले
Yatin
3 May 2021
विडंबन, विनोद हे फक्त अत्रे यांनीच करावे
Nilakshi
7 Apr 2021
All time favorite..... आचार्य अत्रे यांच 'प्रेमाचा गुलकंद'..👌👌👌👌👌👍😊 अप्रतिम
Ganesh
12 Jun 2022
Gr8
Tejas
17 Oct 2022
अत्रेंच साहित्य म्हणजे त्याला समीक्षा तारे देण्याइतके आपण दर्जाचे नाही पण रसिकांना एकच सांगणे हे श्राव्य पूर्ण पुस्तक नाही, त्यासाठी मुख्य कागदी साहित्य वाचावे.
Prashant
12 Oct 2020
गूड
English
India