पु.ल.देशपांडे यांनी वेगवेगळ्या प्रसंगी लिहिलेले अनेक लेख खिल्ली मध्ये प्रकाशित झालेले आहेत. यामध्ये एका गांधी टोपीचा प्रवास, पु.ल. तुम्ही स्वतःला कोण समजता, भाईसाहेबांची बखर, तुम्हाला कोण व्हायचं आहे? मुंबईकर, पुणेकर की नागपूरकर या सारखे अनेक लेख आहेत. महाराष्ट्र प्रदेशातील राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक परिस्थितीवर, व्यक्तींवर, घटनांवर वेगवेगळ्या निमित्ताने टिप्पणी करत लिहिलेले हे लेख म्हणजे हसत हसत स्वतःच्या आत डोकावून पहायला लावतात .
© 2023 Storyside IN (Audiobook): 9789354834059
Release date
Audiobook: 12 April 2023

Step into an infinite world of stories
Overall rating based on 34 ratings
Funny
Mind-blowing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 34
Yogendra
15 Aug 2023
अप्रतिम लिखाण. पु ल तुमची कमाल आहे. करमणूक, विडंबन, कोपरखळ्या आणि अफलातून कोट्या या सगळ्यांची मेजवनी. अजून शमभर वर्षानी सुद्धा हे लिखाण प्रासंगिक राहील. सगळ्या अभिवाचकानी लिखाणाचे सौंदर्य वाढवले. धन्यवाद स्टोरीटेल.
MANISHA
6 Sept 2023
अगदी सुंदर, अप्रतिम
सुमेधा
5 Oct 2023
संदीप खरे, उत्तम
Sachin
15 Mar 2024
Nice book... Real life information in P L Deshpande style...
Padmaja
17 May 2024
खूप आवडलं.
Vaishali
6 Feb 2024
Khup chan
Hemant
20 Jun 2023
Surprised that he wrote the 1st chapter. Was enough for me to put it down.
Vikasborade7@
31 Dec 2023
P l grtआवाज व सादरीकरण सुंदर
Divya
9 Jun 2023
Great...
Gajanan
13 May 2023
तिरकस
English
India