Machivarala Budha

680 Ratings

4.5

Duration
3H 26min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Machivarala Budha

680 Ratings

4.5

Duration
3H 26min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Machivarala Budha
Cover for Machivarala Budha

Ratings and reviews

Reviews at a glance

4.5

Overall rating based on 680 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Thought-provoking

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 680

  • hitendra

    11 Mar 2021

    Heartwarming
    Page-turner

    गोनीदांची लेखणी ही लेखनासाठी नसून शब्दांचे रंग वापरून कुचल्याने केलेले चित्रण आहे . . . प्रत्येकात एक बुधा असतो . . निसर्गाशी नाळ सांभाळणारा... आपले गणगोत त्यात शोधणारा ... निसर्गाशी जवळीक नव्हे तर अद्वैत साधणारा ... त्यातून जन्मणारा व त्यातच विलीन होणारा ... पण सर्वांमधला हा बुधा जगासमोर येणाऱ्या व्यक्तितवातून बाहेर पडू शकत नाही . . . म्हणून बुधा हा विरळाच... बुधासाठी आणि गोनीदाच्या निसर्ग वर्णनासाठी

  • Aarya

    8 Oct 2020

    गो.नि.दां आवडते लेखकविणाताईंचे वाचन अप्रतिम!त्यांची भ्रमणगाथा ऐकायची इच्छा आहे.ते पुस्तक अपलोड करावे.

  • प्राजक्ता

    29 Sept 2020

    Mind-blowing

    गोनीदांच सुंदर लेखन आणि त्याला जीवंत डोळ्यासमोर उभ करणार वीणा देव यांच अभिवाचन. खुप सुंदर. तीन तास माचीवर अगदी हिरवेगार, फुलापानांच्या सहवासात, पक्षा, प्राण्यांच्या सहवासात खुप आनंददायी गेले.

  • Abhijit

    19 Aug 2021

    Mind-blowing

    निसर्गाशी एकरूप झालेला बुधा, त्याचं वेड आणि जगण्याची, जगवण्याची असोशी. अप्रतिम कादंबरी आणि वीणा देव यांचं सादरीकरण!

  • Sandeep

    23 Apr 2021

    Mind-blowing

    अप्रतिम ❤️❤️❤️

  • Damodar

    16 Aug 2022

    खूप खूप सुंदर कथा आणि वाचन तरी अतिशय उत्कृष्ट 🙏

  • Ganesh

    28 Jun 2021

    Thought-provoking
    Heartwarming
    Smart

    Superb...

  • Rajay

    28 Sept 2021

    Heartwarming

    अप्रतीम पुस्तक आणि सुंदर वाचन.

  • Sachin

    3 Jan 2023

    Thought-provoking
    Heartwarming
    Cozy
    Page-turner

    Lovely story and lovely reading!

  • ravikiran

    30 Dec 2020

    Good