Raanbhuli

461 Ratings

4.6

Duration
2H 50min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Raanbhuli

461 Ratings

4.6

Duration
2H 50min
Language
Marathi
Format
Category

Fiction

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Raanbhuli
Cover for Raanbhuli

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 461 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Mind-blowing

  • Cozy

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 461

  • प्रशांत

    24 Feb 2021

    Thought-provoking

    Good one

  • Vikrant

    26 Jan 2022

    Heartwarming

    गो नी दा म्हणजे रानातला मानूस. शितू, पडघवली, बुधा अजून कितीतरी जिवंत माणसं त्यांनी उभी केली. सुंदर. वाचन छान. शितू च वाचन करावं.

  • NIKIT

    28 May 2021

    Unpredictable

    अद्भूत प्रसंगवर्णन हो अगदी अद्भूतकिती वेळा खरच ऐकता ऐकता रायगडावर पोहोचलो

  • Sandip

    25 Dec 2021

    Cozy

    निसर्गा बरोबर नाते जडलेली गावाकडील मुलगी सुंदर वर्णन

  • Anant

    11 Jun 2022

    Unpredictable

    अप्रतीम कादंबरी! मधुरा देव यांचं शब्दातीत सुंदर वाचन!Unpredictable यासाठी की मनी अखेर मुंबईशी जुळवून घेईल असे वाटले होते. पण तसे घडले नाही याचा आनंदच झाला. इतके दिवस हे पुस्तक का ऐकले नाही असे वाटले. खूप वर्षांपूर्वी ‌ मी आणि सौ. मीना रायगडावर गेलो होतो. तेव्हा तिथे एक अशीच मोठ्या मोठ्या डोळ्यांची मुलगी आपल्या आजी बरोबर ताक विकत होती. तिला मिरजेला आणावं आणि शाळेत घालावं, शिकवावं असं वाटलं. अनेक ‌वर्षे‌ ते‌‌ न केल्याची खंत मनात होती. पण‌ तेव्हा ती चूक केली नाही याचा आज आनंद झाला.

  • Bhakti

    1 Oct 2020

    अप्रतिम... सगळे प्रसंग जसेच्या तसे डोळ्यांसमोर आले... अप्रतिम गोनिदा 🙏🙏 आणि मधुरा ताईं चं तितकाच प्रभावी सादरीकरण

  • Vishwanath

    6 Apr 2023

    Heartwarming

    अप्रतिम...

  • Pallavi

    15 Nov 2021

    Mind-blowing
    Heartwarming
    Cozy
    Thrilling

    Absolutely amazing 👌👌👌

  • Dr.Gauri

    10 Jan 2024

    Speechless.....simply great the go. ni. Dandekar....

  • Vikram

    9 Nov 2021

    Thought-provoking

    गावाकडच्या कडेकपारी आणि डोंगरांची आठवण दाटून येते ,खूपच छान आहे पुस्तक आणि वाचनही तितकंच प्रभावी आहे.