यूं तो अरजी है मोरी याद आया न करो, और तकरार के याद आते है अक्सर!
ह्या घायाळ करणार्या ओळी आणि सोबत न संपणारी... भिरभिरत्या डोळ्यांनी...थरथरत्या पावलांनी आणि धडधडत्या काळजाने करत चाललेली तलाश!
कोण्या एका देवासमधला कोवळ्या वयातील साकेत आणि नसीम आपल्या धर्मामुळे आपल्या प्रेमात काही बाधा येणार आहे, असे गृहीत न धरता प्रेम करतात आणि तिथेच चुकतात. मोहल्लेवाले त्यांची ही कोवळीक तोडतात आणि अनाथ, बेघर साकेत, पैसे कमवून आपल्या नसीमला दिमाखात परत आपल्यासोबत न्यायच्या जिद्दीने देवास सोडतो! तो परत येतो तेव्हा देवासही बदललेले असते आणि बाकी परिस्थितीही! बदलेलेले नसतात ते फक्त मोहल्लेवाले!... त्याची नसीम मात्र देवास मध्ये नसते, आणि ती कुठे गेली आहे, हे देखील कोणाला माहीत नसते. इथून चालू होते ती साकेतची तलाश!
तलाश सुहास शिरवळकर
© 2019 Storyside IN (Audiobook): 9789353649081
Release date
Audiobook: 21 May 2019
Tags

Step into an infinite world of stories
Overall rating based on 401 ratings
Sad
Heartwarming
Mind-blowing
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 401
BEENA
25 May 2021
Story was boring and voice over was too bad.
Dipak Bhutekar
27 Mar 2020
कादंबरी सुंदर आहे; सुरवातीला थोडी रटाळ वाटेल मात्र गरज होती. प्रत्येक गोष्ट आणि घटना पुढे अतिशय महत्त्वाच्या ठरतात. हळूहळू कादंबरी आपल्याला खिळवून ठेवते. एकाच शब्दात सांगायचे झाले तर, अप्रतिम!
Suprit
31 May 2020
मन सून्न करणारी कादंबरी.
Prashant
17 Jan 2020
निशब्द
Dinesh
7 Jan 2020
Suhas Shirwalkar .....Always excellent
Nitin
24 Oct 2020
Tezab ch aathvala, धनश्री करमरकर यांनी फार सुरेख वाचून दाखवली, अफलातून....
Harshal
16 Dec 2020
A Page Turner Emotional Story
Vivek
6 Jul 2020
Jabardast
Vasant
22 Sept 2020
श्रवणीय
Vipul
6 Apr 2020
Excellent Story. Awesome story telling 😊
English
India