जीवन हाही एक रेसकोर्सच ! यश आणि पैसा मिळवण्यासाठी माणसं उरीपोटी नुसती धावत असतात..... मग त्यातील काहींना यश मिळतं , तर काही जण अपयश आलं तरी यश मिळवण्याच्या लालसेने धावतच राहतात. लाखातला एखादा असा असतो कि धाव -धाव धावतो आणि यशही मिळतं पण त्यावेळेस ते उपभोगायला आयुष्यच राहिलेलं नसतं ! केवळ कमनशिबी .... दुसरा शब्द काय? "ओनर" ईशान सर्वोत्तम, देखणी लीना, प्रचंड आतमविश्वास असलेला मोहनदेव ,ज्याच्या मैत्रीपुढं जगाची श्रीमंती लाथाडावी असा बुकी अभिराम, टीनएजर असूनही समजूतदार असणारी सुजाता .... आणि अलौकिक व्यक्तिमत्व घेऊन आलेला मोहनदेवाचा वारस - मुलगा असीमदेव , आणि "ग्रँड फिली" म्हणावी अशी आभा .... रेसकोर्सच्या पार्श्व् भूमीवर लिहिलेली , भावनांच्या रंगांच्या उधळणीत ओथंबलेली , तरीही आयुष्य "स्टेक" ला लावणाऱ्या अजब व्यक्तिमत्त्वाची जीवनकहाणी - खास सुशी स्टाईल मध्ये. "झालं गेलं " सौरभ गोगटे यांच्या आवाजात .
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353815301
Release date
Audiobook: 18 January 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 503 ratings
Heartwarming
Mind-blowing
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 503
Sharayu
4 Feb 2020
हे पुस्तक ऐकताना खूप मजा आली. एखाद्या टीव्ही सिरियलप्रमाणे या कथेमध्ये अनेक चढ उतार आहेत जे आपलं लक्ष खिळवून ठेवतात. सुहास शिरवळकर यांची ही कथा, सौरभ गोगटेंच्या प्रभावशाली आणि वैविध्यपूर्ण आवाजात अधिक रंजक आणि उत्कंठतावर्धक ठरते.
Navnath
12 Apr 2021
Please upload more Suhas Shirvalkar Sir books.
Shraddha
10 Nov 2021
Novel was good but felt sad about mohandev and sujata. Asim had no reason to hurt sujata
Mangesh
1 May 2020
कथा थोडी फिल्मीच आहे. पण पहिले पाच तास धमाल होती. शेवट फिल्मीच होतं. कथा मधुचंद्र पुस्तका सारखी असावी. वाचा/ऐका एकदा तुम्ही. ते पुस्तक ही सुहास शिरवळकरांचंच आहे.
Vikram
2 Mar 2021
अप्रतिम
Priyanka
16 Jul 2021
Very nice
Shweta
11 Jun 2022
Nice book. Was boaring in the middle. Start and end were interesting. Aseem mhanje South movies cha hero ch dakhavla ahe. He can do anything.. LOL :)
Saraswati
18 May 2021
Mind blowing Story execution.Especially the Race Commentary
Amit
3 Mar 2021
अफाट पुस्तक आहे, सुशींच्या इतर पुस्तकांप्रमाणे या पुस्तकावर सुद्धा एक सूंदर चित्रपट निर्माण होऊ शकतो
Tushar
30 Oct 2023
Chan aahey
English
India