अंबा, एक राजकुमारी, जिचे कुरु राजकुमार भीष्माने अपहरण केले. स्वतःसाठी नव्हे तर दुसऱ्या साठी. अंबेचे हृदय मात्र भीष्मावर आले. भीष्माने प्रतिज्ञा केलेले अविवाहित राहण्याची. एक जिद्दी स्त्री आणि मानी पुरुषाची गोष्ट. अवहेलना केलेली स्त्री जिने सूड घेण्याची शपथ घेतली. आनंद निळकंठनच्या प्रतिभाशाली लेखणीतून उभारलेली गोष्ट. जरूर ऐका.
Release date
Audiobook: 1 March 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 30 ratings
Informative
Confusing
Heartwarming
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 30
Varsha
4 Mar 2024
Good book
prabhakar
5 Mar 2024
एका महिला लेखिकेने अंबा ची जीवनगाथा मांडत असतांना शेवटी भीष्माचा शेवट अंबा च्या बाणाने न करता बदला तर घेऊच दिला, नाही तर स्त्रीची ममता आड आणून भीष्माला सोडून दिले, वारे लेखिका शेवटी एक शूद्र स्त्री निघाली, शेवटी भटाच्या काव्यालाच मोठ केल.
Kiran
12 Mar 2024
कल्पना बरी आहे
Shanta
14 Mar 2024
लेखकाने शेवटी सीता आणि द्रौपदी यांचा जसा उल्लेख केला त्याची काही गरज नव्हती. राम सीता द्रौपदी यांचा अपमान केल्या शिवाय तुमची पुस्तक कोणी वाचणार नाही असे का वाटते तुम्हाला.बाकी हे काल्पनिक कथा आहे आणि ठीक आहे
Siddharth
7 Mar 2024
अंबा ते शिखंडी चा प्रवास...भीष्मांचा मृत्यू...या दरम्यानचा अंबाचा भावनिक प्रवास...खरोखर अस्वस्थ करून जातो...स्वप्नाली पाटील हिने व्यक्तिरेखा जिवंत केली आहे
Dr.sanjay
26 Mar 2024
Nice book
Rucha
4 Mar 2024
Swapnali patil yanche narration apratim....khup chan...katha dolyasamor tallat hoti... sensitive story.. like it.
Ram
30 Mar 2024
खुपच छान वाचन व लेखन.
Tejas
7 Mar 2024
Chan ahe ......
Archana
3 Mar 2024
आजकाल ब्राम्हण लोकांना शिव्या दिल्या की पुस्तक famous होतात.. fake it till you make it.. ekdam भाट technique वापरली आहे ... अंबा jealousy, wrong decision सगळं मस्त फिरवलं आहे इकडे तिकडे
English
India