‘न्याय – अन्याय’ मधली कथा समाजातील एका प्रतिष्ठित व्यक्तीची आहे. तो स्वतःच ती कथन करतो. पण तो त्याच नाव जाहीर करत नाही. स्वतः कथन करत असताना त्याच्या भावविश्वाची तो ओळख करून देतो. त्याची साधी- भाबडी पत्नी ‘भावना’ नेहमीच त्याच्या हो ला हो करत आली आहे. तिचा स्वतःच्या नवऱ्यावर गाढ विश्वास आहे. भावनाचा नवरा एक दुहेरी आयुष्य ‘तरंगिणी’ नामक युवतीसोबत गेली ५ वर्ष जगतोय. हे सर्व तो इतक्या शिताफीने करतो कि कोणालाही त्याचा संशय येत नाही. पुढे, असं काहीतरी घडतं की सर्व फासे उलटे पडतात. मग उरतात ते फक्त प्रश्न… तरंगिणी कोण? नवऱ्याचं काय होते? तरंगिणीचं काय होते? कथेतला ट्विस्ट? …या प्रश्नांची उकल करण्यासाठी ‘न्याय- अन्याय’ नक्कीच ऐकायला हवं . या लघुकादंबरीची कथा जरी आपल्या ऐकण्यात, बघण्यात अथवा तत्सम वाचण्यातली असली, तरी ती वेगळी का आहे? हे समजून घेताना कथेतील पात्रं महत्वाची भूमिका बजावतात. पहिल्या भेटीतील ‘तरंगिणी’ आणि ५ वर्षातील ‘तरंग’. तिचा बदलता स्वभाव वाचकाला अवाक करतं. मानवाचे आयुष्य नेहमीच असंख्य गुंतागुंतींनी जोडलेले असते. सुखी आयुष्य जगत असताना अनेकदा अशा गोष्टी घडतात की आयुष्याची घडी विस्कटते आणि मग ती बसवताना नाकीनऊ येतात. काही जण स्वत:च्या कर्माने आफत ओढवून घेतात तर काहीजण योगायोगाने दुष्टचक्रात अडकतात. हाच धागा पकडत प्रसिद्ध लेखक सुहास शिरवळकर यांची कादंबरी ‘न्याय- अन्याय’ ही लघुकादंबरी मानवी नात्यांमधले नेमके गुण दोष उघड करते.
© 2020 Storyside IN (Audiobook): 9789353982959
Release date
Audiobook: 22 October 2020

Step into an infinite world of stories
Overall rating based on 377 ratings
Mind-blowing
Unpredictable
Page-turner
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 377
NITIN
31 Aug 2021
Last sentence must listen carefully.Brilliant
Sagar
24 Jan 2021
न्याय - अन्याय ही सुहास शिरवळकर यांनी लिहिलेली माझी अत्यंत आवडती कादंबरी. वाचताना जेवढी मजा आली तेवढीच ऐकताना देखील आली. ऑडिओ बुक उत्तम दर्जाचे सादर केल्या बद्दल निवेदक विनम्र भाबळ यांना मन:पूर्वक धन्यवाद आणि स्टोरी टेल च्या टीम ला देखील धन्यवाद. अशाच उत्तमोत्तम कलाकृती सादर करत रहा. ही ऑडिओ बुक्स जास्तीत जास्त प्रसिद्ध होतील. 👍👍समाजात आढळणाऱ्या वास्तविक अनुभवांचे प्रभावशाली सादरीकरण ही सुहास शिरवळकर यांच्या लेखणीची कमाल. अशा उत्तम कलाकृतीला तितक्याच उत्तम रीतीने सादर करणे ही खरे तर तारेवरची कसरत. पण विनम्र भाबळ यांनी हे आव्हान सहजतेने पेलले आणि कथानका इतकेच सुंदर निवेदन आणि सादरीकरण देखील केले.👌👌👌 याबद्दल त्यांना धन्यवाद
Deepak
1 Jun 2021
Wachak bakawas aahe...
Amit
12 Aug 2021
Very nice book, thanks so much Suhas Shirwalkar for such a live writing.Thanks storytel for making nic books available to us for listening. Keep growing.
sumedha
19 Mar 2021
शेवटची ओळ कमाल.... पूर्ण कादंबरी शेवटच्या ओळीत यशस्वी पकडून कोण ठेवू शकत ते म्हणजे सु शि..
Adietya
26 Aug 2021
Best one!!! what a twist at end
Swati
22 Mar 2021
Ok Marathi pronunciations are incorrect in many places
Hrishikesh
12 Oct 2021
कुमार विश्वास हे वकील हवे होते या कादंबरीत ,
hemant
20 Nov 2020
Avarage book
Storytel
12 May 2022
Ending Line😶
English
India