कातरवेळ ही कादंबरी सत्य घटनांवर आधारित आहे. आधुनिक विकसित सुशिक्षित युगात अजूनही घरातील एखाद्या अंधारी कोपऱ्यात दबलेल्या हुंदक्यांचा आवाज ऐकू येत आहे .माझ्या भोवती कितीतरी स्त्रिया दुष्ट अमानवी छळ सहन करीत आहेत. स्त्री सन्मान स्वातंत्र्य शिक्षण या नैतिक तेच्या कल्पना आजही प्रत्यक्ष आचरणात दिसत नाहीत .स्त्रीला जगदंबा लक्ष्मी सरस्वती पार्वती म्हणून पुजणारा समाज स्त्रीला मात्र गुलाम म्हणून वागवतो . स्त्री घरी दारी कुठेही सुरक्षित नाही. लहान मुलींवर घरातील पुरुषांनी बलात्कार केल्याच्या बातम्या रोज येतात .छोट्या छोट्या गोष्टींवरून पत्नीचा खून होतो. आजही स्त्री कुठेच सुरक्षित नाही हे कटू सत्य संपूर्ण समाजाला माहित आहे पण सर्वजण डोळे कान बंद करून दुर्लक्ष करीत आहे हा दबलेल्या हुंदक्यांचा आवाज बहिर्या समाजाला ऐकवण्यासाठी ही कादंबरी लिहिली आहे.
© 2024 Zankar (Audiobook): 9789389514513
Release date
Audiobook: 5 March 2024

Step into an infinite world of stories
Overall rating based on 12 ratings
Heartwarming
Sad
Unpredictable
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 6 of 12
Shubhangi
14 Mar 2024
कादंबरी खूप सुंदर आहे. परंतू वाचक चांगले निवडावेत. जशी कादंबरी आहे तसा न्याय दिला गेला नाही. कादंबरी उत्तम आहे. प्रत्येकाने जरूर ऐकावी.
priyanka
25 Mar 2024
वाचक खुपच रटाळ... त्यामुळे अर्धवट सोडून दिले
Rati
15 Mar 2024
पुस्तक छान वाटतय पण वाचन अत्यंत अपरिपक्व व रटाळ आहे..त्यामुळे पुस्तक पूर्ण करावेसे वाटलेच नाही
Aparna
6 Mar 2024
I was moved by this content must listenbook
Neha
5 May 2024
वाचन अतिशय बेक्कार आहे. अतिशय अशुद्ध भाषा आहे, ण व न मधला फरक समजत नाही . पुर्ण पुस्तक ऐकवत नाही .
Tejas
14 Mar 2024
Book is good ......The reading is not very good..... sounds like the voice is being deliberately distorted ........There was a lot of shouting for no reason
English
India