देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही दिवसांतच द्विभार्या प्रतिबंधक कायदा लागू होणार होता. त्यावेळी भारतीय-विशेषत मराठी पुरुषांच्या प्रतिक्रिया काय होत्या, ते जगत असलेलं वास्तव कसं होतं, अशा अनेक सामाजिक मुद्द्यांची सुंदर गुंफण करून दि.बा.मोकाशी यांनी लिहिलेली कादंबरी म्हणजे - ‘पुरुषाला शंभर गुन्हे माफ’. संदीप खरे यांनी सादर केलेली ही कादंबरी तुमचं भरपूर मनोरंजन तर करेलच शिवाय तुम्हाला तत्कालीन सामाजिक परिस्थितीचं चित्रही दाखवेल.
Release date
Audiobook: 13 October 2021

Step into an infinite world of stories
Overall rating based on 177 ratings
Heartwarming
Funny
Cozy
Download the app to join the conversation and add reviews.
Showing 10 of 177
Anant
14 Jan 2023
पुरूषाला शंभर गुन्हे माफ:लेखक: दि. बा. मोकाशी.वाचक: संदीप खरे.खरं म्हणजे या लेखकाचा वकूबच मला समजला न होता. मी याला अगदी सामान्य लेखक समजत होतो. खूपच छान कादंबरी. अतिशय महत्त्वाचा विषय खूपच खुमासदारपणे मांडला आहे. आता विषयही बदलले आणि संदर्भही. शेवट खूपच छान आणि अनपेक्षित आहे.या लेखकाचे सगळेच लिखाण खूप छान आणि वाचनीय आहे.
Jaee
6 Feb 2024
It was a treat listening to this novel...and Sandeep Khare voice is magical!! He adds life to the narration.. simply adored it and enjoyed it to the core! Both, the novel and the reading!!
Arvind
2 Mar 2022
छान कथा ! संदीप खरे यांचे वाचनही फार सुंदर !!
KRISHNAPRIYA
22 Dec 2022
Awesome
Kanchan
31 Jan 2022
Jaberdast
उज्ज्वल
29 Oct 2021
छान हलक फुलक
Shraddha
26 Oct 2021
Nice narration and good soft light story
STI Naresh
31 May 2022
खूपच सुंदर 🤩
अजित
8 Jan 2022
फारच छान लेखन आणि वाचन
Sanjay
8 Dec 2023
Enjoyed, good writing and best narration
English
India