Rutu Hirvat

67 Ratings

4.6

Duration
5H 44min
Language
Marathi
Format
Category

Short stories

Rutu Hirvat

67 Ratings

4.6

Duration
5H 44min
Language
Marathi
Format
Category

Short stories

Others also enjoyed ...

Listen and read

Step into an infinite world of stories

  • Listen and read as much as you want
  • Over 400 000+ titles
  • Bestsellers in 10+ Indian languages
  • Exclusive titles + Storytel Originals
  • Easy to cancel anytime
Subscribe now
Details page - Device banner - 894x1036
Cover for Rutu Hirvat
Cover for Rutu Hirvat

Ratings and reviews

Reviews at a glance

4.6

Overall rating based on 67 ratings

Others describes this book as

  • Heartwarming

  • Funny

  • Mind-blowing

Download the app to join the conversation and add reviews.

Most popular reviews

Showing 10 of 67

  • Sailee

    20 Feb 2022

    Funny
    Page-turner
    Motivating

    मंगला गोडबोले ,ह्या माझ्या आवडत्या लेखिका आहेत. सहज रोजचे जीवन अचूक शब्दात मांडणे लेखिकेला सदैव जमत आलेले आहे.त्यांच्या बहुतेक कथांमध्ये माझी आई माझ्या तंतोतंत समोर उभी राहते. ह्या पुस्तकातील शेवटची कथा प्रत्येक मराठी युवक युवती ने ऐकावी अशी आहे. आसावरी जोशी, एखाद्या कलाकाराचे दिसणे ,वावर त्याचबरोबर आवाजच प्रसन्न करणारा असतो. उत्तम वाचन आणि त्यामुळे आगदी प्रत्येक गोष्ट त्या त्या मूड प्रमाणे कानी पडते. सुरेख. स्टोरी टेल चे आभार.

  • Kalpita

    9 Apr 2022

    Heartwarming

    मंगला गोडबोले आवडत्या लेखिका. नेहमीप्रमाणे सुंदर लेखन. आसावरी जोशी यांचे वाचन खूपच श्रवणीय.

  • Archana

    9 Mar 2022

    Excellent story and Reading also, I enjoyed.

  • Rohit

    10 Jul 2023

    Thought-provoking
    Heartwarming
    Informative
    Funny
    Page-turner
    Cozy
    Inspiring
    Mind-blowing
    Motivating
    Smart

    वाचलेच पाहिजे आसे पुस्तकं आहे हे.......चुकूनही हे पुस्तक वाचण्याची संधी सोडू नका.... निव्वळ अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम कथा, प्रसंग आणि काहीसे जपून ठेवणारेसे काही हळवे आणि मौलिक क्षण अगदी मनाला स्पर्श करुन जातात...!!!

  • Akshata

    25 Jul 2023

    Funny
    Page-turner

    अप्रतिम कथा 👌👌आणि आसावरी जोशी यांच मंगला गोडबोले यांचा शैलीतले वाचन 😊😊 खूप छान 👌👌

  • Gauri

    17 Apr 2022

    Inspiring
    Mind-blowing

    खूप सुंदर पुस्तक आहे. मार्मिक विनोदी आणि तरीही विचार करायला लावणार. सर्व कथा वास्तव दाखवणाऱ्या आहेत.

  • S

    3 Apr 2023

    Page-turner

    लेखन उत्तम, भाषा अतिउत्तम,आणि वाचन सर्वोत्तम,💯

  • T

    20 Dec 2023

    Heartwarming

    Great observation of things changing and other great topics.

  • अजित

    7 Aug 2022

    Heartwarming
    Inspiring
    Mind-blowing

    उत्तम भाषायोग्य उच्चारातले वाचन यातून रंगलेलं समाजजीवनाचे विवेचन. फार पूर्वीचे नाही, आता पन्नाशीत साठीतल्या लोकांनी प्रत्यक्ष पाहिलेल आणि आता त्याची आठवण येऊन किती फरक पकडलाय हे समजताना आपण एकाच आयुष्यात अनेक सामाजिक बदल पाहिले याची जाणिव होणे. नाती किती जवळची असायची आणि त्यातला ओलावले किती खरा असायचा यांत कधी गैरसोय नसायची. आणि हे सर्व विनोदीच नव्हे तर परखड शैलीमधे. खरंच मला खूप काही सापडले या पुस्तकात. जरुर वेळ काढून ऐका.

  • Anjali

    6 Mar 2023

    Thought-provoking
    Funny
    Page-turner
    Mind-blowing
    Smart

    Excellent.